Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

 

महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या जागेवर ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील एरडोली तालुका मिरज येथील त्यांचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले. ते पूर्वी सेल टॅक्स ऑफिसर म्हणून काम करीत होते. त्यानंतर कराळे यांनी डी वाय एस पी पदाचा कार्यभार स्वीकारला.त्यांनी गडचिरोली जळगाव पुणे ठाणे तिथे सेवा बजावली यानंतर ते पदोन्नतीने सोलापूरचे आयुक्त म्हणून बदली झाली

मागील काही दिवसांपासून सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा ऐकण्यास मिळत होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *