अतिमाननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला.
अतिमाननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो कायद्याच्या’ फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील.असे वक्तव्य भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
Leave a Reply