सत्ताकारण | महाविकास आघाडी एकमेकाच्या विरोधात

Big9news Network

शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी – माढा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकच्या अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी आठ जणांनी अर्ज माघार घेतल्याने आता 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे  दुरंगी लढत प्रभाग क्रमांक – ४,११,१२, तिरंगी लढत प्रभाग क्रमांक -१,२,६,८,१०,१५,१६,१७,चौरंगी लढत प्रभाग क्रमांक – ३,


प्रभाग निहाय उमेदवार –
प्रभाग क्र. 1- आदित्य भांगे (राष्ट्रवादी) , अजिनाथ माळी ( काँग्रेस), मनिषा खरात ( शिवसेना)
प्रभाग क्र. 2 – रणजित देवकुळे ( राष्ट्रवादी ) , अरुण कदम (काँग्रेस) , किशोर सोनवणे ( शिवसेना )
प्रभाग क्र. 3 – विकास साठे ( काँग्रेस ) , दिनेश गाडेकर (राष्ट्रवादी) , शहाजी साठे ( अपक्ष ) , दिनेश जगदाळे ( संभाजी बिग्रेड )
प्रभाग क्र. 4 – मिनल साठे ( काँग्रेस ) , संभाजी साठे ( शिवसेना )
प्रभाग क्र. 6 – संजीवनी भांगे ( राष्ट्रवादी ) , अनुसया कदम (शिवसेना) , रुपाली शिवपुजे (काँग्रेस )
प्रभाग क्र. 8- गीतांजली खेडकर ( राष्ट्रवादी ) , रतन माने (काँग्रेस), संगीता साठे ( अपक्ष )
प्रभाग क्र. 10 शबाना बागवान ( काँग्रेस ) , आनंदराव कानडे (शिवसेना), मिरताज बागवान ( रासप )
प्रभाग क्र. 11 अनिता चवरे ( शिवसेना ) , पुष्पा कुर्डे ( काँग्रेस )
प्रभाग क्र.12- वंदना लंकेश्वर ( काँग्रेस ) , सुनिता जमदाडे (शिवसेना)
प्रभाग क्र. 13 – संघमित्रा माने ( राष्ट्रवादी ) ,रेश्मा लंकेश्वर (काँग्रेस) , सोनाली लंकेश्वर ( अपक्ष )
प्रभाग क्र. 15 – कल्पना जगदाळे ( काँग्रेस ) , माया चवरे (शिवसेना) , निशा पवार ( राष्ट्रवादी )
प्रभाग क्र. 16 – दर्शन कदम ( राष्ट्रवादी ) , निर्मला थोरात (काँग्रेस) , किरण पवार ( शिवसेना )
प्रभाग क्र. 17 – रानुबाई गाडे ( राष्ट्रवादी ) , मोहिनी नेटके ( काँग्रेस) , सुनिता जमदाडे ( शिवसेना )