काळजी घ्या | ग्रामीण भागात नवे 293 बाधित ;दोघांचा मृत्यू

0
377

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 293 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज शनिवारी दि.27 मार्च रोजी ग्रामीण भागातील 293 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 186 पुरुष तर 107 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 110 आहे. यामध्ये पुरुष 65 तर 45 महिलांचा समावेश होतो .आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 5680 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 5387 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

DHO Press 27.03.2021