Big9 news Network
कोरोना विषाणूचा कहर काही केल्या थांबत नाही सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे आज दि. 16/3/2021 वार शुक्रवार माढा तालुक्यात तब्बल 202 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तर 62 जण बरे होऊन घरी परतले आहेत असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी थोरात यांनी सांगितले. माढा तालुक्यातील या भागातील रुग्ण आढळून आले .
माढा 7, कुर्डुवाडी 18,टेंभुर्णी 17, तुळशी 17,लऊळ 10,शेडशिंगे 13,बारलोणी 1,रिधोरे 1,रोपळे (क)1,खैराव 5,धानोरे 1,निमगाव (मा)4,उंदरगाव 5,बुद्रुकवाडी 1,उपळाई बु 1,चिंचोली 1,मोडनिंब 2,व्हळे 6,भेंड 1,अरण 2,बावी 1,बैरागवाडी 2,उजनी (मा) 1,अकोले (बु)1,वेणेगाव 5,बेंबळे 3,परिते 9,परितेवाडी 3,घोटी 2,आहेरगाव 3,लव्हे 2,सापटणे (टे)7,तांबवे 5,पिंपळखुंटे1,शिराळ ( मा)1, आंबाड 2, पिंपळनेर 2, अकोले (खु) 9 नगोर्ली 1,माळेगाव 1,शेवरे 2, टाकळी (टे) 1,आलेगाव( बु)3,आडेगाव 1, रांझणी 1,चांदज 2, जाधववाडी (मा)1,भुताष्टे 1,अंजनगाव (खे)1,विठ्ठलवाडी 1,भोसरे 8,उपळवटे 2, नाडी1,वडाचेवाडी 1, तालुक्यातील या गावात आज रूग्ण वाढ झाली.