Tag: NCP
-
Action plan | मनपावर फडकवू राष्ट्रवादीचा झेंडा; प्रभाग संवादाचे असे ‘नियोजन’
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित ‘राष्ट्रवादी प्रभाग संवाद’ यात्रा येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात राष्ट्रवादी संवाद यात्रा निमित्त नियोजन करण्यासाठीची महत्वाची बैठक आज रोजी संपन्न झाली. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल, सर्व प्रमुख सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक आज कै.सुभद्राई मंगल कार्यालय येथे शहराध्यक्ष भारत जाधव व…