माढा शहरासह आज ‘या’ भागात रूग्णवाढ…

Big9news Network

शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याने शासनासमोर संसर्ग राखण्याचे मोठे आव्हान आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात शासनाकडून आणखी कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. त्याचे कारण महाराष्ट्रातील शहरा बरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील करुणा विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे आज दिनांक 17/4/2021 वार शनिवार माढा तालुक्यात 256 रूग्ण वाढ झाली आहे तर 5 जणांचा मृत्यू झाला त्याचबरोबर रुग्णालयातून 40 जण बरे होऊन घरी परतले असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ शिवाजी थोरात यांनी सांगितले. तालुक्यात या गावात आज रूग्ण वाढ झाली आहे.

माढा 5, कुर्डुवाडी 25 ,टेंभुर्णी 17मोडनिंब 26,तुळशी 23,मानेगाव 10,भोसरे 10, बारलोणी 1,रिधोरे 2,रोपळे (क)7, वडशिंगे 2,नाडी1,कव्हे 1,अकुलगाव 1,म्हैसगाव 4,कुर्डु 6,खैरेवाडी1,खैराव 2,धानोरे 1,निमगाव (मा)6,उंदरगाव 3,बुद्रुकवाडी 2,अंजनगाव (उ)2,वडाचेवाडी (मत)5, शिंदेवाडी1,उपळाई (खु)6, उपळाई (बु)1, चिंचोली 2,अंजनगाव (खे)1,भेंड 1,अरण 4,बावी 1,सोलंकरवाडी 3,जाधववाडी (मो)5,लऊळ 5,भुताष्टे 1,अकोले (बु)3,बेंबळे 3 ,परितेवाडी 5,वरवडे 4,होळे 3,आहेरगाव 1,शिराळ (मा)2, निमगाव (टे )2,आंबाड 1,उजनी (मा)1,शेडशिंगे 1, अकोले (खु)1, दहीवली 4,कन्हेरगाव 3 ,शेवरे 8,सुर्ली1, तांबवे 4, आढेगाव 1,रांझणी 9,चांदज 2,आलेगाव( बु)3, तालुक्यातील एकुण 56गावात आज रूग्ण वाढ झाली आहे. मृत्यू या गावातील – कुर्डुवाडी 1स्ञी., मोडनिंब 1पु., टेंभुर्णी 1पु.,पिंपळखुंटे 1पु.,वडोली 1पु.,