सोलापूर महानगरपालिका अंतर्गत लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
महत्त्वाचे…
कोव्हिड 19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी कोव्हॅक्सीन अथवा कोव्हिशिल्ड लसीचे 2 डोस घेणे गरजेचे आहे. कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच लसीचा दुसरा डोस आवश्य घ्यावा तसेच कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसानंतर त्याच लसीचा दुसरा डोस आवश्य घ्यावा. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतल्यानंतरच कोव्हिड 19 आजाराविरुद लढण्यासाठी अपेक्षित प्रतिकार शक्ती प्राप्त होते.