रिलॅक्स | सोलापूर 15 ऑगस्टपासून ‘अनलॉक’ ; या आहेत गाईडलाईन्स

Big9news Network

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार 15 ऑगस्ट पासून राज्यात अनलॉक होणार आहे. त्याच धर्तीवर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज शुक्रवारी रात्री सोलापूर शहरासाठी च्या गाईडलाईन जारी केल्या आहेत.

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी लॉकडाऊन संदर्भात नवीन आदेश काढला आहे. रविवार दि. 15 ऑगस्टपासून सदर आदेश लागू होणार आहेत. सोलापूर अनलॉक करताना काही नियम अटी घालण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज शुक्रवारी रात्री लॉकडाऊन संदर्भात नवीन आदेश काढला आहे. रविवार दि. 15 ऑगस्टपासून सदर आदेश लागू होणार आहेत. सोलापूर अनलॉक करताना काही नियम अटी घालण्यात आल्या आहेत.

या आहेत गाईडलाईन्स