Photo | विठ्ठल मंदिरात तिरंगा फुलांची विलोभनीय आरास

सोलापूर : श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी तिरंगा रंगाच्या फुलाची आरास करण्यात आली.