Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

भारतीय जनता युवा मोर्चा सोलापुर शहर सदस्य नोंदणी अभियान व सोलापुर शहर उत्तर नव मतदार नाव नोंदी अभियान

भारतीय जनता युवा मोर्चा सोलापुर शहर व भारतीय जनता पार्टी सोलापुर शहर उत्तर यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या मतदार नाव नोंदणी व भाजयुमो सदस्य नोंदणी अभियानास आज नगरसेवक .श्री.सुरेश अण्णा पाटील यांच्या हस्ते घोंगडे वस्ती, सोलापुर येथे घेण्यात आले.


या वेळी शहर उत्तरचे मंडल अध्यक्ष सुधाकर नराल, आरपीआय आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष के.डी.कांबळे, सोलापुर शहर भाजपा सरचिटणीस जयवंत थोरात
युवा मोर्चा नोंदणी प्रमुख- गणेश साखरे तसेच
प्रेम भोगडे, अशोक कोडाम, विजय पुजारी, सागर गुग्गल, व्यकंटेश दासरी, कांतू गलक, यल्लपा करली, अंबादास पाटील, तम्मना कंटिकर, रवी सर, सिद्धाराम हैनाळकर, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *