Day: April 9, 2021
-
घोर वाढला | कोरोनाने घेतला 14 जणांचा बळी ; शहरात नव्याने वाढले ‘पॉझिटिव्ह’..
सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाने तब्बल चौदा जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.…
-
हॉटस्पॉट ग्रामीण | एकाच दिवशी तब्बल 741 कोरोना रुग्णांची वाढ ; या परिसरात…
MH13 News Network आज दि.9 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 741 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज शुक्रवारी 9 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 741 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 475 पुरुष तर 266 महिलांचा समावेश…
-
येत्या रविवारी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील मुंबई दिनांक ९: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा…
-
राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन.?; विजय वडेट्टीवारांचे संकेत
मुंबई: राज्यात सध्या सुरू असलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यापारी व अन्य काही वर्गांकडून विरोध होत असतानाच, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी आता वेगळेच संकेत दिले आहेत. ‘ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारनं मागील सोमवारपासून कठोर निर्बंध…