Day: April 24, 2021
-

‘गृह विलगीकरणाऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये राहावे’ : पालकमंत्री दत्तात्रय भरणे- कोरोना नियंत्रण कक्ष तयार, ऑक्सीजन बेड, वाचा सविस्तर
Big9news Network माढा तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकांनी गृह विलगीकरण न राहता कोविड केअर सेंटरमध्ये राहावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. कुर्डुवाडी येथे माढा तालुक्यातील कोविड१९ संबंधित उपाययोजनेबाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कुर्डुवाडी नगराध्यक्ष समीर मुलाणी,…
-

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवून निषेध
सोलापूर (प्रतिनिधी)- रेमेडिसीविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणे आणि कोरोना महामारीच्या बाबत प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणा बाबत निषेध करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे काळे झेंडे दाखवत बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब पवार आणि बालाजी डोईफोडे यांनी घोषणाबाजी केली. बार्शी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलकांनी दिलेल्या निषेध पत्रात, कोव्हीड 19 चा संसर्ग गेले अठरा महिन्यापासून…
-

मृत्युंजय दूत ठरताहेत देवदूत | अपघातातील जखमींना प्रथमोपचार मिळणे गरजेचे – विजयकुमार लठ्ठे –
Big 9 News Network सोलापूर प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग 65 वर नेहमी अपघात होत असतात ,अपघातामधील जखमी हे उपचारा आभावी दगावतात. जखमींना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात म्हणून “मृत्युंजय दुता “बरोबरच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून अपघातग्रस्त जखमींना प्रथमोपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. असे मत महामार्ग पोलीस केंद्र पाकणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक…
-

ब्रेकिंग | CBI कडून अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने आज गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांचे घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा टाकला आहे.…
-

नवा पॅटर्न |गाव तेथे कोविड सेंटर ;दोन दिवसात १०० गावात – सीईओ दिलीप स्वामी
Big 9 News Network ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मृत्यूचे थैमान,बेडची कमतरता, ऑक्सिजन संपलेले, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही तर हॉस्पिटल हाउसफुल झाले आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील 100 गावात कोविड सेंटर उभे करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामींनी दिल्या. सीईओ स्वामी यांच्या या पॅटर्नमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी…
-

ऑक्सीजन एक्सप्रेस येणार सोलापुरात…
Big9news Network सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार 700 हून अधिक रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून रिकाम्या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवला जात आहे. मात्र, रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरचा(Oxygen Silender) तुटवडा जाणवू लागल्याने ऑक्सिजन घेऊन आलेल्या टॅंकरला तासन्तास थांबावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे…