Month: April 2021
-

शहरात ‘पॉझिटिव्ह’पेक्षा दुपटीने रुग्ण झाले बरे ;19 जणांचा मृत्यू
Big9news Network शहर परिसरात आज 2291 जणांची तपासणी केल्याचे अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 2059 जण निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त आहे, तर 232 जण पॉझिटिव्ह असल्याचे नोंद करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 492 इतकी आहे. परंतु दिवसेंदिवस शहर परिसरात बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही एकाच दिवशी…
-

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण,पण तुटवडा अन् लोकांची गर्दी ; असा करा उपाय
Big9news Network कोरोना रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे मात्र शहर परिसरात लसींचा तुटवडा आहे .लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होतेय. आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आहे. त्यामुळे वार्ड तिथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने महापौरांकडे केली. सोलापुरात सध्या कोरोनाचा (corona Virus)प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावर…
-

लसीकरण | लसींचा तुटवडा ; नागरिकांनी केंद्रावर गर्दी करु नये- आयुक्त
सोलापूर शहराकरिता आवश्यक इतकी लस उपलब्ध नसल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, लस उपलब्ध होतास सर्वांना दिली जाईल अशी माहिती पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली मागील काही दिवसापासून सोलापूर शहर परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेऊन केंद्राच्या आरोग्य मंत्रालय लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत…
-

आता.. महिला रुग्णांसाठी महिला अधिकारी व कर्मचारी ; राज्यातील पहिलाच प्रयोग
सोलापूर जिल्हा परिषदेने 5000 किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून नुकताच घेतला असून अनेक गावात मागील तीन चार दिवसांपासून कोविड केअर सेंटर उभे केलेले आहेत. लक्षणे नसलेल्या व सौम्य कोरोना रूग्णांसाठी गावपातळीवरच उपचाराची सोय व्हावी व शहरातील कोविड हॉस्पिटलवरील भार हलका व्हावा या उद्देशाने…
-

पुणेच्या धर्तीवर मनपाने रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करावी
Big9news Network पुणे महानगरपालिका प्रमाणे सोलापुर महानगरपालिकामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करा : आनंद चंदनशिवे सोलापुर : पुणे महानगरपालिका प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेमध्ये खरेदी करणे बाबत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी नगरसेविका ज्योती बमगोंडे माकपा च्या नगरसेविका कामिनी आडम यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्री पि. शिवशंकर साहेब यांना निवेदन देण्यात आले. या…
-

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस- आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्य शासन करणार ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे मोफत लसीकरण मुंबई, दि.२८: राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असून हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. मात्र लसींच्या उपलब्धतेबाबत आव्हानात्मक परिस्थिती असल्याने इच्छा असुनही १ मे पासून…
-

लसस्वी भव ! कोविन Appवर नोंदणी मोफत; लसीकरणाचा ठाकरे सरकारचा निर्णय
Big9news Network राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले यावेळी…
-

लसस्वी भव ! जिल्ह्यात ३३९ लसीकरण केंद्राचे नियोजन
Big9 news Network सोलापूर, दि. २८ : कोरोनाविरुध्दच्या लढाईत कोव्हीड प्रतिबंधात्मक लस एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले असून आपापल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात केंद्र कार्यरत करण्यात येणार आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला…
-

ब्रेकिंग | 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढला ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. कोरोना रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसापासून याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. महाराष्ट्रात लॉक डाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला असून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय…
-

दिलासादायक | शहरात एकाच दिवशी बरे झाले 303 ;काळ थांबेना 17 मृत..
सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 168 जणांची नोंद घेण्यात आली दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 303 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून वीस जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा…