Month: April 2021
-

आज ग्रामीण भागात नवे कोरोना बाधित 1222; तर 20 जणांचा मृत्यू
आज दि.27 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1222 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 20 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज सोमवारी 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1222 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 714 पुरुष तर 508 महिलांचा समावेश होतो. आज बरे…
-

दिलासादायक | तब्बल दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
Big 9 News Network मुंबई कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-

‘त्या’वरून लक्ष हटवण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यामागे CBI चौकशी ; पहा कोणी केला आरोप
Big9news Network देशात आणि राज्यात कोविडमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय चौकशी लावली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला. उच्च न्यायालयाने केवळ १०० कोटींची मागणी केली की नाही? याच प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. मात्र…
-

मोठी बातमी | मुंबई-पुणेकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्या रद्द; जाणून घ्या
Big9news Network राज्यात कोरोनाचा (corona )प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. दिवसागणिक राज्यांत 60 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम झाल्याने मध्य रेल्वेच्या (Central Railway) सुमारे 10 प्रवासी गाड्या, 10 मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात…
-

सोलापूर | जिल्ह्यात वाढतोय संसर्ग ; एकाच दिवशी 1320 बाधितांची नोंद
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने जिल्हा परिसरात संसर्ग वेगाने वाढत आहे. आज दि.26 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1320 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 20 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज सोमवारी 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1320 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले…
-

पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
पंढरपूर, दि. २३: कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंढरपूर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत माने, प्रशांत परिचारक, कल्याण काळे, भगिरथ भालके आदी उपस्थित होते. पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीत…
-

अक्कलकोट | कोरोना रोखण्यासाठी आमदार निधी वापरा
आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार निधीचा वापर करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना सोलापूर,दि. 25: अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यांसाठी आमदार निधीचा वापर करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केल्या. अक्कलकोट तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली. अक्कलकोट तालुका पंचायत समितीच्या…
-

रुग्णांच्या नातेवाईकांच्या बिलाच्या तक्रारी ; रुग्णालयांनी दरपत्रक लावणे बंधनकारक
रूग्णालयांनी शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावावे अनेक नातेवाईकांच्या जादा बील आकारण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. खाजगी रूग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेला दर असेल ते दरपत्रक दवाखान्याच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी गेल्या चार दिवसांपासून ऑक्सिजनसाठी पाठपुरावा केला आहे. दोन दिवसात ऑक्सिजनचा तुटवडा जिल्ह्यातील रूग्णालयांना भासणार नाही. नागरिकांनी…
-

शहरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी
बेडची क्षमता 250 ने वाढणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती सोलापूर, दि.25: सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरांमध्ये ऑक्सिजन बेड व इतर बेडची कमतरता भासू नये, यासाठी शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या नादुरुस्त दवाखाने दुरुस्तीसाठी पावणेचार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या दवाखान्यामुळे 250 बेडची सोय होणार आहे. नियोजन…
-

मृत्युदर थांबेना | आज ग्रामीण भागात तब्बल 20 जणांचा मृत्यू… वाचा सविस्तर
आज दि.25 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1602 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 20 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज रविवारी 25 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1602 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 963 पुरुष तर 639 महिलांचा समावेश होतो. आज बरे…