Day: July 15, 2021
-
आषाढी वारी कालावधीत पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीस बंदी
आषाढी वारी कालावधीत पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीस बंदी जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी सोलापूर, दि.15 : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे, मद्य विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जारी केले आहेत. आदेशात म्हटल्यानुसार पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये आषाढी वारी होत…
-
पंढरपूर| एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद ;आदेश लागू
पंढरपूर शहरात आषाढी वारी कालावधीत एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी सोलापूर, दि.15 : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरात एसटी, खाजगी बस सेवा 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत येण्यास आणि जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24…
-
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल
मुंबई : इयत्ता दहावीचा निकाल ( SSC Result 2021)उद्या शुक्रवारी जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी…
-
जागतिक सर्प दिन विशेष; जाणून घ्या ..
जागतिक स्तरावर सापांच्या २४०० पेक्षाही अधिक प्रजाती आहेत. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील केवळ ३९९ सापांच्या प्रजाती विषारी आहेत. भारतात सापांच्या ३०० हुन अधिक प्रजातीचे साप आहेत. त्यापैकी केवळ ६० हुन अधिक प्रजातीचे साप विषारी असल्याचे तज्ज्ञांच्या मते वारंवार सिद्ध झाले आहे. भारतात सर्वात लहान आकाराचा वाळा साप आहे तर अजगर हा सर्वात मोठ्या आकाराचा…
-
राज्यात प्रथम सोलापुरात, १लीचे वर्ग उत्साहात सुरु ; वाचा सविस्तर
कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला परंतु त्याआधीच तीन दिवसापूर्वी जवळपास 80 हून अधिक शाळांमध्ये सोलापुरात शाळेची घंटा वाजली. कौतुकास्पद बाब म्हणजे सोलापुरामध्येच एका शिक्षिकेने ऑनलाइन- ऑफलाइन चा समन्वय साधत पहिलीचे वर्ग भरवले आणि त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. BIG9न्यूजने या कौतुकास्पद उपक्रमाची माहिती प्रयोगशील ‘टीचर’ कडून जाणून घेतली……
-
‘या’ ठिकाणी जिल्हा परिषदेची सभा होणार ‘ऑफलाईन’ – अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे
BIG 9 News Network सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे 26 जुलै रोजी सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या पायऱ्यावर ठिय्या मांडला. यावेळी…