Day: July 23, 2021
-

नादच खुळा | खड्ड्याचे पुजन अन् पुढाऱ्यांच्या नावे विजयाच्या घोषणा ; भर रस्त्यात…
Big9news Network कुरुल ते पंढरपूर ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणारा हा राज्य महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून ‘प्रयत्न चालू आहे’ इतकंच आश्वासन त्यांच्याकडून मिळत आहे. सद्यस्थितीला रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. अनेक वेळा प्रशासनाला कळवूनसुध्दा प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून आज…
-

‘या’ अधिकाऱ्यांची झाली पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
दिनांक २३/०७/२०२१ रोजी सोलापूर शहर पोलीस आस्थापनेवरील ए.एस.आय. ते पोलोस उप-निरीक्षक पदावर पदोन्नती होवून इतर आस्थापनेवर बदली झालेल्या पोलीस अधिकान्यांचा सत्कार समारंभ पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे यांच्या हस्ते व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री बापू बांगर, पोलीस निरीक्षक श्री जे. एन. मोगल यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी बढती मिळालेले पोलीस उप निरीक्षक श्री धर्मपाल…
-

‘त्या’ दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जखमींवर शासकीय खर्चाने उपचार मुंबई, दि. २३ : – राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे…
-

मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन
पंढरपूर, दि.19: आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मानाच्या पालख्यांचे आगमन वाखरी पालखी तळावर झाले.…
-

Breaking | पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु
अतिवृष्टीमुळे दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरउतारांवरील गावे व वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावे पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून घेतला राज्यातील आपत्तीचा आढावा मुंबई दि 23: कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट…
-

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार, महापौर, सभागृह नेत्यांनी घेतला गुरूंचा शुभाशीर्वाद….
BIG 9 NEWE NETWORK सोलापूर – गुरुपौर्णिमेनिमीत्त होटगी मठ अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांना पुष्पहार घालून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला त्यानंतर शेळगी येथील गौडगावं मठामध्ये आज गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महाराज यांनी सर्वांना शुभआशिर्वाद…
-

प्रधानमंत्री पीक विमा योजना | शेतकऱ्यांनी नुकसान सूचना; टोल फ्री- 18001037712
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांचे आवाहन सोलापूर,दि.23: यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे किंवा अन्य बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची माहिती 72 तासामध्ये विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized…
-

Zomato | शेअर्सचा विक्रम; इन्ट्रीलाच पैसे झाले दुप्पट
झोमॅटोच्या बहुचर्चित शेअरनं अत्यंत झोकात बाजारात पदार्पण केलं. ज्यावेळी शेअर बाजारात झोमॅटोच्या शेअरची नोंदणी झाली, त्यावेळी एका शेअरचा भाव ११५ रुपये इतका झाला. मूळ आय.पी.ओ.च्या वेळी हा भाव ७६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता, त्यात तब्बल ५१ टक्क्यांची वाढ शेअर बाजारात पदार्पण होताच झाली. ‘झोमॅटो’चा गुंतवणूकदारांना रुचकर परताव्याचा बटवडा.. तर, काही वेळातच गुंतवणूकदारांनी…
-

ए. जी. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले नार्डेपचे प्रशिक्षण
BIG 9 NEWS NETWORK ५ गावांमध्ये राबविणार प्रकल्प : हत्तुरचा प्रकल्प यशस्वी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने नॅचरल रिसोर्सेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. याचा उपयोग आता ५ गावांना करून देणार असल्याची माहिती ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य विभागातील सहयोगी प्रा. प्रशांत स्वामी…
-

मोठी दुर्घटना| रायगडमधील तळई गावात दरड कोसळली, 32 जणांचा मृत्यू
BIG 9 NEWS NETWORK राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला असून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे रायगड मध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून यामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ओसरायला लागल्यानंतर याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने एनडीआरएफ आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते…