Day: July 25, 2021
-

शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी – कृषीमंत्री दादाजी भुसे
BIG 9 NEWS NETWORK अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. राज्य शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी आहे. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून राज्यातील अतिवृष्टी नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पार पाडून शेतकरी बांधवांना मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिली. कृषी…
-

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना
बारामती दि. 25 : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा…
-

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत
BIG 9 NEWS NETWORK मुंबई, दि. २५ : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो…
-

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला नागरिकांशी संवाद
BIG 9 NEWE NETWORK आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारण्याचा निर्णय तातडीची सर्व मदत पुरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले. वारंवार येणाऱ्या…
-

ब्रेकिंग | सोमवारपासून सोलापुरातील दुकानांच्या वेळा ..
महेश हणमे/9890440480 कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेट नुसार राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार स्तर (३)चे निर्बंध लागू या आधीच लागू झालेले आहेत. LEVEL 3 मध्ये सोलापूरचा समावेश होत असल्याने आदेशात कोणतेच नवे बदल नाहीत.आधीप्रमाणेच आदेश लागू असतील अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. असे आहेत नियम… शहरातील अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी. …
-

रस्ता गेला वाहून | सहनशील रहिवाशांना मिळणार का ‘वाट’.!
Big9News Network प्रभाग क्रमांक पाच सध्याला शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विविध ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन आणि सुरुवात होत आहे. त्याच सोबत राजकीय फटकेबाजी, कुरघोड्या दिसून येत आहे. परंतु बाळे भागातील काही भाग हा दुर्लक्षित राहिला आहे. दरम्यान, याच ठिकाणी असलेल्या राजेश्वरी नगर येथील रहिवाशांना येण्या-जाण्यासाठी साधी वाट ही शिल्लक राहिली नाही. पावसात रस्ता वाहून…
-

आम्ही एकदा माप घेतलं की..यंदा इथला नगरसेवक आमचाच..!
BIG9News Network येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे रहा – डॉ. किरण देशमुख सोलापूर – प्रभाग ५ अ अंबिका नगर बाळे येथे आमदार स्थानिक निधीतून ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाचे उद्घाटन नगरसेवक डॉ.किरण देशमुख आणि प्रभागाच्या नगरसेविका स्वाती ताई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रभागातील नागरिकांना इतर नगरसेवकांनी फक्त आश्वासन दिलेले आहे आम्ही…
-

अश्लील चित्रपट प्रकरणात कार्यालयाच्या गुप्त कपाटात सापडले महत्त्वपूर्ण ‘पुरावे’
शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा हे अश्लील चित्रपट बनवून अॅप्सवर अपलोड केल्याबद्दल पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याशी संबंधित दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, पोर्नोग्राफी प्रकरणी शोध घेत असताना गुन्हे शाखेला अंधेरी येथील राज कुंद्राच्या वियान आणि जेएल स्ट्रीम कार्यालयाकडून एक इंटेलिजेंस कपाट सापडला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा…
-

राज कुंद्राने अश्लील व्हिडिओंचा केला होता एवढ्या डॉलर्सचा सौदा…
राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता त्याच्या व्हॉट्स अॅपवरून असे दिसून आले की 121 अश्लील व्हिडिओ चा 1.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्याचा त्यांचा सौदा होता.’ असे शुक्रवारी मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मंगळवार 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुंद्रा यांनी त्यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात…