Day: July 31, 2021
-
उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे “अण्णाभाऊ साठे”
लोकशाहीर शिवशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे समाजसुधारक, लोककवी, मानवमुक्तीचे शिलेदार, शिवशाहीर भीमशाहीर, साहित्यरत्न तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर आण्णाभाऊ साठे हयांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्हयात वाळवा तालुक्यात वाटेगांव या लहान गावात झाला. आण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नांव वालुबाई साठे होते तर वडीलांचे नांव भाऊराव साठे होते. आण्णाभाऊ शाळेत शिकलेले नाहीत. केवळ दीड दिवस ते…
-
शहर | कोरोना रुग्णांची झाली वाढ ; एकाचा मृत्यू
सोलापूर शहर परिसरात आज १५१५ कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १४९७ निगेटिव्ह आहेत तर १८ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनाने दिली आहे. यामध्ये दहा जण पुरुष असून आठ जण महिला आहेत. अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील विविध रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधित…
-
‘गणपतराव देशमुख राजकारणातील तपस्वी’ : आ. सचिन कल्याणशेट्टी
BIG 9 NEWS NETWORK राज्यातील राजकारणातील गणपतराव देशमुख हे तपस्वी होते. आदर्श राजकारणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून भाई गणपतराव देशमुख हे कायम राज्याच्या स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली आहे. राजकारण करत असतांना त्यापलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्राची जवळीक हि त्यांची आदर्शवत प्रेरणा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. सोलापूर जिल्ह्यात गणपतराव देशमुख यांचा जन्म होणे. ही…
-
महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब – राम सातपुते
BIG 9 NEWS NETWORK महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब . सार्वजनिक जीवनात उभे आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवणारे आदर्श. नेते म्हणजे आबासाहेब. आमच्या सारख्या नव्या पिढीला आबांच्या राजकीय जीवनापासून समर्पित भाव आणि संवेदनशीलता हा गुण निश्चितच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा नायक म्हणून म्हणून आबासाहेब सदैव समरणात राहतील. आबा तत्वनिष्ठ आणि प्रचंड मेहनती राजकीय नेतृत्व…
-
दुष्काळ निवारणासाठी गणपतरावांनी आयुष्य वेचले:- आमदार विजयकुमार देशमुख
BIG 9 NEWS NETWORK सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडताना मी अनेकदा गणपतराव देशमुख यांना पाहिले होते. सांगोला तालुक्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. सलग सुमारे 50 वर्षे आमदार म्हणून काम करण्याचा त्यांनी विक्रम केला. त्यांची साधी राहणी आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली
Big9news Network राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ राहिलेले शेकापचे सदस्य गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या श्री देशमुख…
-
‘राजकारणातील भीष्माचार्य ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रमिकांचा लाल सलाम’ – नरसय्या आडम (मास्तर)
Big9news Network मला गणपतराव देशमुख यांच्या सोबत 1978 आणि 2004 साली विधानसभेच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली.तब्बल 11 वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा बजावलेले देशमुख सांगोला च्या माळरानावर महिलांसाठी सूत गिरणी उभारून स्वावलंबी व समर्थ बनवणारे प्रजाहितदक्ष व निष्कलंक नेते होते. आपली प्रतिभाशक्ती व प्रगल्भतेने सत्ताधारी यांच्यावर अंकुश ठेवणे आणि विरोधकांना कोंडीत पकडणे याचे उत्तम…
-
गणपत आबांचे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी : आ. सुभाष देशमुख
Big9news Network माजी आ. गणपत आबा देशमुख यांनी सांगोला तालुक्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी काम केले आणि सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. राजकारणात स्वतःची विचारसरणी जपणारा ज्येष्ठ नेता आम्ही गमावला आहे.…
-
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी
Big9news Network साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी ई-मेल द्वारे केली आहे. वाटेगाव (ता.वाळवा) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांनी मराठी साहित्यातील लोक वाड:मय, कथा,…
-
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
Big9news Network “ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक…