Big9news Network
माजी आ. गणपत आबा देशमुख यांनी सांगोला तालुक्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी काम केले आणि सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. राजकारणात स्वतःची विचारसरणी जपणारा ज्येष्ठ नेता आम्ही गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आमदार सुभाष देशमुख