Month: July 2021
-

बॅग ऑफ होप | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राॅबिन हुड आर्मी, सोलापूरची टीम…
Big9news Network सोलापुरातील हाॅटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम राबविला जातो आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आले असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदाही सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यासाठी सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनाला भरघोस…
-

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस
Big9news Network ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे…
-

गणपतराव देशमुख यांना उदयनराजे भोसले यांनी वाहिली आदरांजली
Big9news Network महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातील भीष्म पितामह माजी आमदार आदरणीय गणपतरावजी देशमुख यांचे आज ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आदरणीय गणपत आबांना भावपूर्ण श्रद्धांजली. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात…
-

राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले मुंबई, दि. ३० : – राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून…
-

मुमताज ! बॉलिवूडला पडलेलं सोनेरी स्वप्न
मुमताज ©मुकुंद कुलकर्णी आज जे साठीच्या आसपास आहेत त्यांच्या दिलाची धडकन मुमताज आज 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे . मुमताज उर्फ मुम्मु ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आरोग्यपूर्ण शतकपूर्तीसाठी शुभकामना ! इ.स. 1950 ते इ.स. 1970 हा आमच्या दृष्टीने हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ . या गोल्डन एरा मध्ये मुमताजने आपल्या अदाकारीने रसिकांवर अधिराज्य गाजवले .…
-

उद्या कोवॅक्सिन उपलब्ध आहेत ; या लसीकरण केंद्रांवर
Big9news Network कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असून सोलापुरात उद्या खालील लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
-

आपण यांना पाहिलंत का ? बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे पोलिसांचं आवाहन
Big9news Network सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरातील भारत नगर येथील रहिवासी असलेल्या युसूफ शेख यांचा मुलगा तोसिफ शेख 19 जुलै पासून बेपत्ता आहे. तरी तो कुठे आढळून आल्यास माहिती कळवावी असे आवाहन त्याच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. यात हकीकत अशी की एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता नामे तोसिफ युसुफ शेख हा दिनांक 19 जुलै…
-

धक्कादायक | मुलगी झाल्याने कोरोनाबाधित पत्नीचा मृत्यू घडविला ; खटला दाखल होण्याची पहिलीच घटना
Big9news Network मुलगी झाल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली परंतु पत्नीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्याने तिचा अनन्वित छळ केला. पत्नीस करोना झाल्यानंतर तिचा मृत्यू होण्यासाठी करोनाचा शस्त्र म्हणून वापर करून तिला औषधोपचार योग्य वेळी न करून जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीविरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा झाला होता. कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यातील लिंगराज दामू पवार, (रा.…
-

‘त्या’ चिमुकलीचा मृत्यू | ‘या’ अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ,अन्यथा..
Big9news Network स्मार्ट सिटी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यमुखी पडलेल्या पूर्वा अलकुंटे या ५ वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन मृताच्या नातेवाईकास २५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी संभाजी आरमाराने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे. सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत…
-

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार
Big9news Network पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. चितमपल्ली यांनी निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी…
