Month: December 2021

  • Breaking | नववर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    Breaking | नववर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    Big9news Network ज्याअर्थी, कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष…

  • पवन महाडिक यांच्या ‘रस्ता रोको’ आंदोलनाला अखेर यश

    पवन महाडिक यांच्या ‘रस्ता रोको’ आंदोलनाला अखेर यश

    Big9news Network मोहोळ- पंढरपुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडल्याबद्दल टाकळी सिकंदर येथील चौकात सर्व शेतकऱ्यांचे पवन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित शेतकरी संघटना, प्रहार संघटना, रयतक्रांती शेतकरी संघटना व पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांच्या समवेत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कालच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी कोणाचीही वीज कनेक्शन तोडू नये असा निर्णय दिला होता तरी सुध्दा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी…

  • आजपासून राज्यात कडक निर्बंध ; ठाकरे सरकारचा निर्णय

    आजपासून राज्यात कडक निर्बंध ; ठाकरे सरकारचा निर्णय

    Big9news Network मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची जमावबंदी तर काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.Omicron चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली…

  • श्रीसिद्धेश्वर यात्रा झालीच पाहिजे; बंधने चालतील पण बंद चालणार नाही

    श्रीसिद्धेश्वर यात्रा झालीच पाहिजे; बंधने चालतील पण बंद चालणार नाही

    Big9news Network भारतीय जनता पार्टीच्या आध्यत्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. येत्या काही दिवसातच श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे. या यात्रेला ९५० वर्षांची परंपरा आहे व ती अखंड चालत आलेली आहे. कोरोना काळामध्ये यात्रेला खंड पडला. यावर्षी…

  • अलर्ट | जिल्हाधिकार्‍यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक ; निर्बंध होणार कडक

    अलर्ट | जिल्हाधिकार्‍यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक ; निर्बंध होणार कडक

    Big9news Network जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दक्ष रहावे- जिल्हाधिकारी जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 3 जानेवारी 2022 पासून लसीकरण सुरू कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. या कामाबाबत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही , असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. जिल्ह्याच्या टास्क फोर्सची आढावा बैठक आज…

  • आदेश | 31 डिसेंबर, नववर्षासाठी शहरात सुधारित आदेश

    आदेश | 31 डिसेंबर, नववर्षासाठी शहरात सुधारित आदेश

    Big9news Network हे आहेत नियम –  कोरोनाच्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी व दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे.  मदत व पुर्नवसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या उपरोक्त दिनांक २४/१२/२०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यात दिनांक २५ डिसेंबर २०२१ पासून रात्री ९ ते सकाळी…

  • गीतमंच उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंददायी होईल -CEO दिलीप स्वामी

    गीतमंच उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंददायी होईल -CEO दिलीप स्वामी

    MH13 NEWS Network प्रत्येक आजार व समस्येवर संगीत हे परिणामकारक ठरत असून शाळा अन संगीत यांचे नाते अतूट आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत आनंददायी पद्धतीने गाणी तालासुरात म्हणण्यासाठी मोहोळ तालुक्यातील शिक्षकांनी तयार केलेली ही ध्वनिफीत नक्कीच आनंददायी ठरेल” असे प्रतिपादन जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले येथील शिवरत्न सभागृहात मोहोळ तालुका गीतमंच विभागाच्या…

  • Money Heist सोलापुरी | विद्यापीठात चोरांचे मुखवटे लावून युवकांनी केले आंदोलन ; जाणून घ्या ..

    Money Heist सोलापुरी | विद्यापीठात चोरांचे मुखवटे लावून युवकांनी केले आंदोलन ; जाणून घ्या ..

    MH13 NEWS Network राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे बदल करत विधानसभेत कुठलीही चर्चा न करता गोंधळाच्या वातावरणात कायदा पारित केला. या कायद्याच्या विरोधात अभाविप सोलापूर ने प्रसिद्ध वेब सीरीज मनी हाइस्ट मधल्या चोरांची भूमिका घेऊन आंदोलन केले. या कायद्याच्या माध्यमातून विद्यापीठाची स्वायतत्ता धोक्यात आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केलेला आहे.…

  • आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठरला ACTION PLAN – सुशीलकुमार शिंदे

    आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठरला ACTION PLAN – सुशीलकुमार शिंदे

    मंगळवारी सोलापुरात जनवात्सल्य बंगल्यावर काँग्रेस स्थापना दिवसानिमित्त शहर युवक काँग्रेस पदाधिकारी व होणारे नुतन शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जुन्या व नवीन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब याची भेट घेऊन येणार्या महानगरपालिका निवडणुकीत युवक काँग्रेस जोमाने कामाला लागा व तुम्ही प्रामाणिक काम करा असा कानमंत्र दिला. यावेळी शहर युवक…

  • तिघांनी ढोसली दारू, डबक्यात बुडवून केला ‘खून’ ; न्यायालयाने दिला निकाल..

    तिघांनी ढोसली दारू, डबक्यात बुडवून केला ‘खून’ ; न्यायालयाने दिला निकाल..

    सोलापूर दि:- संजय तुळजीराम मल्लाव,उ.व.34,रा:-कोळेगाव ता:- मोहोळ,जिल्हा:-सोलापूर याचा मागील भांडणाचा राग धरून खून केल्याप्रकरणी राजू उर्फ राजकुमार गुंडेराम भोई,उ.व. 24,रा:- औराद, ता.द.सोलापूर याची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस.एस. जगताप यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की, यातील मयत संजय मल्लाव हा कोळेगाव ता.मोहोळचा रहिवासी होता,दिनांक 22/04/2018 रोजी त्याला आरोपीने फोन करून घराबाहेर बोलावले…