Year: 2022
-

पालकांनो, आपल्या मुलांना लस दिली का..? सोलापुरात लसीकरणास सुरुवात
Big9news Network सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 15 ते 18 या वयोगटातील मुलां मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण राबवण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने तीन जानेवारीपासून सदरचे लसीकरण देशात आणि राज्यात सुरू झाले आहे सोलापूर शहरांमध्ये देखील विविध सहा लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिंन लस देण्यात आली. यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून लस घेतल्याचे…
-

सोलापूरसह ‘या’चार जिल्ह्यातील शाळेत ‘जपानी मेंदूज्वर’वर लसीकरण सुरू
Big9news Network Our schools are all geared up to bolster the free vaccination drive for the 15-18 age group.On Monday, reviewed the preparedness of the vaccination drive across districts in the presence of senior officials,districts Collectors/Commissioners, local education & public health staff. राज्यातील शाळा १५-१८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. लसीकरणाच्या नियोजनाबाबत…
-

बारा दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा ; अर्थसहाय्य योजनेसाठी राज्य सरकार…
Big9news Network दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या विवाह सोहळ्यास श्री.मुंडे यांच्यासह आरोग्य व कुटुंब…
-

पालकांनो,घाबरू नका ; चिमुकल्यांसाठी JENVAC लस…
Big9news Network शहरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्या बालगोपाळांना मेंदूज्वरसाठी जे ई ही लस देण्यात आली, पालकांनी न घाबरता लस द्यावी असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले. सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये लहान मुलांसाठी मेंदूज्वर या आजारावरती लसीकरण मोहीम राबविण्यात आले आहे. त्याअंतर्गत संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये मेंदुज्वरसाठी जे ई ही लस देण्यात आली. या लसीकरणाचे उद्घाटन…
-

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनाची मोठी तयारी
Big9news Network परकीय सत्तेविरूद्ध आवाज उठवणारे महाराजा यशवंतराव होळकर यांचा ६ जानेवारी रोजी राज्याभिषेक दिन सोहळा पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे पार पडणार आहे .यासाठी होळकर वंशज भूषणसिंह राजे होळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करणारे व ब्रिटिशांना पहिल्यांदा विरोध करणारे सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर हे…
-

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विठ्ठल रुक्मिणीस साकडे
Big9news Network महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष नामदार श्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते त्यातून लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सुरूवात करावी याकरिता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील युवक काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गणेश ननवरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते…
-

युवा नेते आसिफ शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Big9news Network फॉरेस्ट भागातील युवा कार्यकर्ते, संघटक आसिफ मोहम्मद शेख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष धर्मा भोसले यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेसच्या विविध प्रभागातील उमेदवारांसाठी निवडणुकांमध्ये कार्य केले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 6 वाजता फॉरेस्ट येथील निवासस्थानापासून निघणार असून मोदी मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.…
-

गावागावात वेळ अमावस्याची पूजा उत्साहात
Big9news Network बार्शी तालुक्यातील रातंजन येथील बापू दत्तू नागटिळक यांच्या शेतामध्ये वेळ आमावस्याची पूजा करण्यात आली.अतिशय आनंदमय वातावरणात शेतात साजरा करण्यात आली. त्यावेळी गौतम नागटिळक बिरु नागटिळक माधुरी नागटिळक , सीता डोळस , दिपाली चौधरी , दुर्गा नागटिळक, माया सुरवसे , गीता बनसोडे , कृष्णा बनसोडे , भैरवनाथ चौधरी , ममता वाघमारे, सोनू वाघमारे ,…
-

कीर्तनकारांनी समाज बदलाची चळवळ उभी करावी – येळेगावकर
Big9news Network अध्यात्म सेवा पुरस्कार ह.भ.प.श्याम जोशी यांना प्रदान सोलापूर-कीर्तन हे समाजप्रबोधनाचे साधन असून कीर्तनकारांनी त्यातून समाज बदलाची चळवळ उभी करावी,असे आवाहन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी केले. भंडारकवठे येथील सत्संग मंडळ व कुलकर्णी परिवार यांच्या वतीने ह.भ.प.अनंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा अध्यात्म सेवा पुरस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे ह.भ.प.श्याम जोशी…
-

समाजसेवा हीच ईश्वरसेवा : डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य
Big9news Network समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या ईश्वराला पुजतच असतो. परंतु प्रत्यक्ष ईश्वर, साधुसंत आणि महापुरुषांनी माणसामध्येच ईश्वर पाहण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. त्यामुळे समाजातील व्यक्तीची सेवा ही ईश्वरसेवा ठरते असे प्रतिपादन होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी केले. वीरशैव व्हिजनतर्फे काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी…