Big9news Network
माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग ५ मधील शिवाजी नगर येथे नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या भांडवली निधीतून शिक्षक सोसायटीते उमेश राठोड यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करण्याचे कामाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राजाभाऊ आलुरे , विनय ढेपे संदिप दुगाने, श्रीकांत रणदिवे व या भागातील प्रतिष्ठित नागरिक राठोड साहेब, संतोष ढोणे, अजिंक्य गवळी, जाधव, बुमराह, सौ.शिंदे, सौ.अवघडे, सौ.साळुंखे, सौ.राठोड,सौ.कोरे व परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते