Big9news Network
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या सदस्या (अर्थव्यवस्था) म्हणून श्रीमती श्वेताली अभिजीत ठाकरे यांचा शपथविधी आज मंत्रालयात संपन्न झाला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना पदग्रहण व गोपनियतेची शपथ दिली.
यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (ला.क्षे.विकास) संजय घाणेकर, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. रामनाथ सोनवणे, संजय कुलकर्णी तसेच रोहन सोडल, अरुण कुमार काळखैर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply