अक्कलकोट /
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी आपल्या दारी उपक्रमचा अक्कलकोट शहर मधुन भव्य शुभारंभ झाली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,उद्घाटक दीपक आबा साळुंखे पाटील,कल्याणराव काळे ,उत्तमराव जानकर, भारत जाधव,संतोष पवार,लतीफ तांबोळी आदीजण उपस्थित होते.
या उपक्रमाला भव्य प्रतिसाद नागरिकांमधून मिळत असून सदर निवेदनांचा पाठपुरावा मा. उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेंबाचे कार्यालयात करणार असल्याची माहिती उमेश पाटील साहेब यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सर्वसामान्यांची पार्टी आहे आणि हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे काळाची गरज आहे आणि ह्या उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारच अशी प्रतिक्रिया दीपक साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.