Category: व्हायरल
-
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल
Big9news Network व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सोलापुरातील रिक्षा चालकावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम अब्दुलरजाक शेख ऊर्फ कुमठे (वय ४४, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी बंदोबस्त लावण्यात आला होता. गोपनीय शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल अजितसिंह देशमुख, पोलीस नाईक बाळू जाधव, प्रभाकर देढे, पोलीस…
-
Video | अन्.. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली. त्यांचा बीपी आणि शुगर वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे मत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुउदगार काढणाऱ्या तसेच जनआशीर्वाद यात्रे निमित्तानं विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेल्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे…
-
Video |तालिबानीच्या दहशतीमुळे देशाबाहेर पडण्यासाठी मोठी गर्दी
अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. तालिबानने अफगाणिस्थान काबीज केले असून त्यामुळे तिथे नागरिक भीतीच्या सावटाखाली असून देशाच्या बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र प्रसारमाध्यमांमधून झळकत आहे. देशातून बाहेर पडण्यासाठी विमानात प्रचंड गर्दी होत आहे. काही लोक विमानाच्या पंख्यावर ही बसले आहेत. आपल्याकडील एसटी ,रेल्वे प्रमाणे…
-
आपण यांना पाहिलंत का ? बेपत्ता स्त्रीचा शोध घेण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
सोलापूर शहर परिसरातून एक महिला बेपत्ता झाली असून त्याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाणे बेपत्ता रजि.नं.५९/२०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे. दि.०३/०८/२०२१ मधील बेपत्ता स्त्री सौ. शकुंतला शिवपुत्र स्वामी वय ५९ वर्षे रा.घर नं. १७१ कुमारस्वामी नगर, सोलापुर हि मनोरुग्ण असून ती दि.०३/०८/२०२१ रोजी राहत्या घरातुन दुपारी ०२:३०वाजण्याच्या सुमारास कुणास काहीही न सांगता निघून गेली आहे.…
-
अश्लील चित्रपट प्रकरणात कार्यालयाच्या गुप्त कपाटात सापडले महत्त्वपूर्ण ‘पुरावे’
शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा हे अश्लील चित्रपट बनवून अॅप्सवर अपलोड केल्याबद्दल पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याशी संबंधित दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, पोर्नोग्राफी प्रकरणी शोध घेत असताना गुन्हे शाखेला अंधेरी येथील राज कुंद्राच्या वियान आणि जेएल स्ट्रीम कार्यालयाकडून एक इंटेलिजेंस कपाट सापडला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा…
-
राज कुंद्राने अश्लील व्हिडिओंचा केला होता एवढ्या डॉलर्सचा सौदा…
राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता त्याच्या व्हॉट्स अॅपवरून असे दिसून आले की 121 अश्लील व्हिडिओ चा 1.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्याचा त्यांचा सौदा होता.’ असे शुक्रवारी मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मंगळवार 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुंद्रा यांनी त्यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात…
-
झोमाटो डिलिव्हरी बॉयने मुलीला मारला ठोसा; कारण…
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी 10 मार्च रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बेंगळुरूचा प्रभावकार हितेशा चंद्रानी यांनी जोमाटो डिलिव्हरी बॉयवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये, हितेशा सतत रडत आहे आणि तिच्या नाकातून रक्त येत आहे. या व्हिडीओत हितेशाने डिलिव्हरी बॉयने त्याच्यावर कसा हल्ला केला त्याबद्दल संपूर्ण घटनेविषयी सांगत आहे.…
-
‘त्या’ ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Big9 News Network सध्याला मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सोशल मीडियावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आवाज माझा नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर…
-
नवरात्रीचे ‘नवविचार’, महिलांच्या प्रश्नांवर जनजागृती
सोलापूर : नवरात्रीनिमित्त नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याची नवीन पध्दत आपल्याला अलीकडे पहायला मिळत आहे. पण केवळ महिलांनी नऊ रंगाचे कपडे परिधान करण्यापेक्षा या नऊ दिवसांचा उपयोग महिलांना काही संदेश देण्यासाठी ‘समाजबंध’ या सामाजिक संस्थेने केला आहे. गेल्यावर्षी समाजबंधने यानिमित्ताने केलेले नव विचारांचे पोस्टर्स सोशल मीडियावर प्रचंड गाजल्यानंतर यावर्षी नवीन संकल्पना घेऊन जनजागृती…
-
अन् …योगगुरू रामदेवबाबांचा हत्तीवरुन गेला तोल…
सुप्रसिद्ध योगगुरु रामदेवबाबा एका सजवलेल्या हत्तीवर बसून भ्रामरी प्राणायम, योगासने करत असताना तोल जाऊन खाली पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. मात्र सुदैवानं रामदेवबाबा यांना कोणतीही दुखापत झालेली नाही असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मथुरा येथील महावन रमणरेतीच्या गुरु शरणानंद आश्रमात योगगुरू रामदेवबाबा उपस्थित संताना योगासने शिकवीत होते. त्यावेळी ते आश्रमातील…