Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर शहर परिसरातून एक महिला बेपत्ता झाली असून त्याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाणे बेपत्ता रजि.नं.५९/२०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे.

दि.०३/०८/२०२१ मधील बेपत्ता स्त्री सौ. शकुंतला शिवपुत्र स्वामी वय ५९ वर्षे रा.घर नं. १७१ कुमारस्वामी नगर, सोलापुर हि मनोरुग्ण असून ती दि.०३/०८/२०२१ रोजी राहत्या घरातुन दुपारी ०२:३०वाजण्याच्या सुमारास कुणास काहीही न सांगता निघून गेली आहे. त्या आज पर्यंत बेपत्ता आहेत.

वर्णन खालीलप्रमाणे…

१)नांव:- सौ. शकुंतला शिवपुत्र स्वामी वय ५९, रंग सावळा, अंगावर साडी, ब्लाऊज, उंची ५ फुट ६ इंच, सडपातळ बांधा, डोकीस काळे पांढरे केस, मराठी, कन्नड भाषा बोलणारी. तरी वरील वर्णनाच्या बेपत्ता स्त्री बाबत कोणास काही माहिती मिळाल्यास ०२१७-२७४४६३४, ९९२३४००१४९ फोन नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता – 171 कुमार स्वामी नगर शेळगी ,सोलापूर
मोबाईल क्रमांक व नाव – विशाल स्वामी – 9021548521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *