Big9news Network
देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असून शासनाने घातलेल्या नियम व अटी चे पालन होत नसल्याने शासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील रूग्ण वाढ मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज दिनांक 19/4/2021 वार सोमवारी माढा तालुक्यात 236 रूग्ण वाढले आहेत तर रुग्णालयातून बरे झाले 81 तर 3 जणांला आपला जीव गमवावा लागला असे
तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी थोरात यांनी सांगितले तालुक्यात या गावात आज रूग्ण वाढ झाली आहे.
माढा 8, कुर्डुवाडी 14, टेंभुर्णी 32, निमगाव (टे)14, कुर्डु 12 , रोपळे (क)4 ,नाडी2,महादेववाडी 1, बारलोणी 3,बीटरगाव 1,वेताळवाडी 4, कुंभेज 4, चिंचोली 8, उपळाई खुर्द 2, उपळाई (बु)1, शिंदेवाडी 2, मोडनिंब 8, तुळशी 6,भेंड 5,सोलंकरवाडी 1,लऊळ 4, बावी1,परितेवाडी 3, घाटणे 1,रोपळे (खु)1,दहीवली 3,कन्हेरगाव 3,अकोले (खु)6,आढेगाव4,नगोर्ली 1, शिराळ (टे)2,आलेगाव (बु)9,उजनी (टे)5,चांदज 1,टाकळी( टे)1,भोसरे 5, म्हैसगाव 1, कव्हे 1,पिंपळनेर 7,तांबवे 5,उपळवटे 1,व्होळे1,ढवळस 2,रिधोरे 1,मुगशी 1,मानेगाव 8,निमगाव (मा)3,धानोरे 1,खैराव 3,सापटणे टे 1,शेडशिंगे 1,परिते 5,वरवडे 2,घोटी 2,बेंबळे 1,अकोले( बु) 4,वेणेगाव 1,दारफळ 1,केवड1,आज तालुक्यातील 59 गावात रूग्ण वाढ झाली आहे. मयत व्यक्ती या गावातील जाखले1पु , मोडनिंब 1स्ञी, परितेवाडी 1पु.