घाबरू नका | सोलापुरातील पहिला ओमोक्रोन रुग्ण बरा

Big9news Network

सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी नुकत्याच दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार सोलापूर शहरातील ओमोक्रोन रुग्ण उपचार घेऊन बरा झाला आहे. त्याने अश्विनी रुग्णालय व मुंबईत याचे उपचार घेतले होते.त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय सहाजणांपैकी एकजण पॉझिटिव्ह आला आहे.

सदरील व्यक्ती बरी झाला असून सात दिवसाचे गृहविलगीकरण देण्यात आलेय. आता शहरात एकही सक्रिय ओमोक्रोन रुग्ण नाही.आज शहरात 66 जण पॉझिटिव्ह आले.