Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चार हुतात्मा बलिदान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते पार्क चौकातील चार हुतात्म्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, अरुण साठे, उदयशंकर चाकोते, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, समन्वयक सुनील रसाळे, प्रवक्ते नागनाथ कदम, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, अनिल मस्के, पशुपती माशाळ, आप्पासाहेब बगले, सुशील बंदपट्टे, चक्रपाणी गज्जम, उपेंद्र ठाकर, पवन गायकवाड, चेतमल गोयल, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मोहन अंत्रोळीकर, युवराज जाधव, बसवराज म्हेत्रे, राहुल वर्धा, हरीश गायकवाड, लतीफ शेख, परशुराम सत्तारेवाले, राजेश झंपले, अंबादास जाधव, कुणाल गायकवाड, सोमनाथ व्हटकर, संजय गायकवाड, मेघश्याम गौडा, VD गायकवाड, पुरुषोत्तम श्रीगादी, लखन गायकवाड, अंजलीताई मंगोडेकर, प्रमिला तुपलवंडे, शोभाताई बोबे, चंद्रकांत टिक्के, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, मोहन गायकवाड, दत्तात्रय नामकर, गोविंद शिकलगार, देवेंद्र सैनसाखले, रेवणसिद्ध आवजे, दीनानाथ शेळके, धीरज खंदारे, पंडित गणेशकर बुवा, करीम शेख, मुमताज तांबोळी, संतोषी गुंडे, स्नेहल शिंदे, सुनीता शेरखाने, संजीवनी सोनार, सुनीता बेरे, पदमा मटला, माया गायकवाड, हुसेन सय्यद, अनिता भालेराव यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *