वाचा | शहरात लागू झाले आदेश ; संचारबंदी काळात काय राहणार सुरू, काय बंद…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ब्रेक द चेनचे नियम संपूर्ण राज्यभरात आज रात्री आठ वाजल्यापासून लागू झालेले आहेत. सोलापूर शहरात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज 14 एप्रिलच्या रात्री संचारबंदी काळातील नियमावली प्रसिद्ध केली आहे.

शहरात लागू झालेले आदेश…