MH13 News Network
आज दि.11 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 838 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.आज रविवारी 11 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 838 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 539 पुरुष तर 299
महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 429 आहे. यामध्ये 260 पुरुष तर 169 महिलांचा समावेश होतो .आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 7527 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 6689 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply