Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

Big9news Network

शुक्रवारपासून कसोटी विश्वविजेतेपदाची लढत पहायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतिम लढतीसाठी आमने-सामने येतील.

या सामन्यातून क्रिकेट विश्वाला पहिला कसोटी विश्वविजेता लागेल. आजचा  भारत – न्यूझीलंड सामना दुपारी 3:30 वाजल्यापासून सुुरू होतील. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वरती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *