Latest Post

“1win Casino Resmi Site, Bahis Ofisi, Slotlar, Oyun Makineler ️ 1win En Côte D’ivoire ᐈ Rome Sportifs Et Sobre Casi

Big9news Network

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आधी दिलेले आदेश पुन्हा आहेत असे लागू केले आहेत. ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी चार पर्यंत दुकाने सुरू राहतील तसेच शनिवारी व रविवारी अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील. आज रविवारी सायंकाळी महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी हे आदेश लागू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *