Month: March 2021
-

सोलापुरात येताय ! रेल्वे स्टेशन व एसटी स्टँडवर होतेय कोरोना टेस्ट …
MH13NEWS Network सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाची तपासणी मध्ये वाढ करण्यात आली आहे. आजपासून रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड येथे बाहेर गावी वरून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे.तसे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडे अगोदर कोरोना तपासणी केलेली सर्टिफिकेट असतील किंवा त्यांनी लस घेतली असेल किंवा एक महिन्याच्या अगोदर…
-

माढा | नव्याने ५७ कोरोना बाधितांची भर ; या भागातील…
शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी: सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूची दुसरी लाटेत झपाट्याने रूग्ण वाढ होत आहे या गोष्टी टाळण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोनाचा प्रकोप टाळावा असे आवाहन वारंवार प्रशासनाकडुन केले जात आहे. आज माढा तालुक्यात 57 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे . तर रुग्णालयातून बरे होऊन 18 जण घरी…
-

सोलापूर | कोरोनाचा कहर ; एकाच दिवशी 377 कोरोनाबाधितांची भर ; चौघांचा मृत्यू
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 377 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज मंगळवारी 30 मार्च रोजी ग्रामीण भागातील 377 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 243 पुरुष तर 123 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 136 आहे. यामध्ये पुरुष 80 तर 56महिलांचा समावेश होतो .आज…
-

चिंता वाढतेय | सोलापूर शहरात नव्याने 239 ‘पॉझिटिव्ह’ ; दोन जणांचा मृत्यू
MH13 News Network लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात आज मंगळवारी दि. 30 मार्च रोजी कोरोनाचे नवे 239 रुग्ण आढळले असून यामध्ये 141 पुरुष तर 98 स्त्रियांचा समावेश आहे. आज मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक…
-

शटरडाऊन @7 | अफवांवर विश्वास नको ; दुकाने ‘सात’ला बंद
MH13 NEWS Network सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मुळे 25-3-2021 ला महापालिका कडून शहरातील सर्व दुकाने हे 7 वाजता बंद होतील असे आदेश काढण्यात आले होते. काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढलेल्या नवीन आदेशानुसार रात्री 8 वाजल्या पासून जमाव बंदी राहिल असा आदेश असून महापालिका व शासनाचे दोन्ही वेगळे आदेश आहेत. काल पासून शहरामध्ये दुकाने हे…
-

आठवड्याभरात ३५० भाजी विक्रेत्यांची तपासणी ; मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली माहिती
सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोनाची तपासणी वाढ करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील सर्व भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी ७ दिवसाची मुदत देण्यात आले होते. त्या अनुषंगाने एक आठवड्याभरात ३५० भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. या तपासणीत १८…
-

खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून ९ आरोपींची निर्दोष मुक्तता
स्वतःच्या संरक्षणासाठी घडलेले कृत्य, गुन्हा ठरत नसल्याचा आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी लिंगप्पा बंडगर याच्यासह नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे ०९ मे २०१७ रोजी मधुकर गावडे याच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपात लिंगप्पा बंडगर…
-

सोलापूरची झेडपी राज्यात लयभारी ; चार महिन्यात उद्दिष्ट केले पूर्ण
सोलापूर, प्रतिनिधी ग्रामीण भागात शंभर टक्के नळजोडणी सोलापूर जिल्हा परिषद 2020 21 करिता एक लाख 81 हजार 274 एवढे नळकनेक्शन देण्याचे उद्दिष्ट असताना 28 मार्च ते 1 लाख 80 हजार 584 घरांना नळकनेक्शन देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. केंद्रशासनाच्या हर घर मे जल या योजनेअंतर्गत सर्व घरांना नळकनेक्शन…
-

‘त्या’ मेसेजची काय आहे सत्यता ; दुकाने सात ते 7 की रात्री आठपर्यंत.!
महेश हणमे 9890440480 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशाचा अर्थ लावून सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला.त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांच्याशी MH13 न्यूज प्रतिनिधीने संवाद साधला असता एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली. मुद्दा क्रमांक 6 काय सांगतोय..! सोलापूर महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने अत्यावश्यक वस्तू व सेवा…
-

काळजी घ्या | ग्रामीण भागात नवे 293 बाधित ;दोघांचा मृत्यू
सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 293 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज शनिवारी दि.27 मार्च रोजी ग्रामीण भागातील 293 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 186 पुरुष तर 107 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 110 आहे. यामध्ये पुरुष 65 तर 45 महिलांचा समावेश होतो .आज 2 जणांचा…