Day: May 25, 2021
-
मोठी बातमी | ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर होणार मोफत उपचार
Big 9 News Network एकीकडे कोरोना रुग्णांची वाढ तर दुसरीकडे म्युकरमायकोसिसचा त्रास. यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील १३० शासनमान्य सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत ‘म्युकरमायकोसिस’च्या सर्व रुग्णांना मोफत उपचार करून घेता येतील, असे राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्पष्ट केले. यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. म्युकरमायकोसिस संदर्भातील…
-
ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णतः बंद – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा आदेश
Big 9 News Network एकीकडे शहरात कोरोणा रुग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याकरीता चाळीस पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गस्ती पथकाला विशेष वाहनेदेखील दिली आहेत. यासोबत ग्रामीण…
-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना अटकेपासून दिलासा
Mh13news Network अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना नऊ जूनपर्यंत अटक करणार नाही. त्यासाठी त्यांना तपासाला सहकार्य करावे लागेल, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सोमवारी सांगितले. अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्हा रद्द करावा, यासाठी परमवीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील…
-
लसस्वी | वॉक-इन लसीकरण्यास परवानगी
Big9news Network केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांवरच उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ते ४४ वयोगटासाठी कोविन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केल्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळता आली. मात्र, लसींचे डोस वाया…