Day: June 3, 2021
-

लागला मुहूर्त | दुपारी दोन पर्यंत ‘अनलॉक सोलापूर’ ; ‘त्या’ अश्रूंची झाली फुले
महेश हणमे /9890440480 सोलापुरातील कडक निर्बंध शिथील करा, असा आक्रमक पवित्रा सोलापूकरांनी घेतल्यानंतर मनपा प्रशासनास उशीराने का होईना जाग आली. त्यामुळे आता दुपारी दोनपर्यंत सोलापूर अनलॉक राहणार आहे. तब्बल ६० दिवसानंतर सर्व दुकाने, बाजारपेठा, उद्योग, व्यवसाय आजपासून सुरू करण्यास परवानगी मिळाली असून यानिमित्ताने दोन महिने ठप्प असलेली रोजीरोटी देखील चालू होणार आहे. अखेरीस व्यापाऱ्यांचा लढा…
-

ग्रामीण | 15,536 अहवाल प्राप्त; आज बरे झाले 919 तर नवे बाधित रुग्ण…
Big9news Network आज दि.3 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 540 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे. आज गुरुवारी 3 जून रोजी ग्रामीण भागातील 540 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 290 पुरुष तर 250 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 919…
-

शहर | आज बरे झाले 77; तर नवे बाधित रुग्ण 16
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 77 जण बरे झाले परंतु 2 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.3 जून रोजी कोरोनाचे नवे 16 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश आहे.…
-

Breaking | मुहूर्त लागला ,शहर होणार अनलॉक -वाचा सविस्तर
BIG 9 NEWS NETWORK सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय युनिट म्हणून मान्यता देण्यात आली आहे ,तसे पत्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या अवर सचिव यांनी महापालिकेला पाठवले आहे. काय आहे पत्रात… या पत्रामध्ये कोरोना विषाणूचा संक्रमणाची साखळी खंडित करण्याच्या व त्याचा प्रसार थांबवण्याच्या हेतूने लादण्यात येत असलेल्या निर्बंधाच्या प्रयोजनार्थ सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन…
-

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण नवनियुक्त सदस्या श्रीमती श्वेताली ठाकरे यांचा शपथविधी
Big9news Network महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या सदस्या (अर्थव्यवस्था) म्हणून श्रीमती श्वेताली अभिजीत ठाकरे यांचा शपथविधी आज मंत्रालयात संपन्न झाला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना पदग्रहण व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (ला.क्षे.विकास) संजय घाणेकर, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. रामनाथ सोनवणे, संजय कुलकर्णी तसेच रोहन सोडल, अरुण कुमार काळखैर व वरिष्ठ…
-

कृषी मालाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ विकसीत करण्यासाठी विशेष टास्क फोर्स – कृषीमंत्री दादाजी भुसे
BIG 9 NEWS NETWORK मुंबई, दि.३ : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मुल्यसाखळीचे बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषि प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले. कृषि हवामानानुसार विविध पिकांचे क्लस्टर विकसीत करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषि प्रक्रिया, कृषि मुल्यसाखळी बळकटीकरण व कृषि मालाची विक्री व्यवस्था बळकटीकरणाच्या…
-

‘सर्व शिक्षा अभियान’ या नावाने शासनाची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही – शिक्षण परिषदेचा खुलासा
BIG 9 NEWS NETWORK मुंबई, दि. ३ : सर्व शिक्षा अभियानासोबत नाम साध्यर्म असणारे. http://shikshaabhiyan.org.in/index.php या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी, समग्र शिक्षा योजनेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी एका पत्राद्वारे केला…
-

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत… वाचा सविस्तर
BIG 9 NEWS NETWORK मुंबई, दि ३ : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात…