Day: June 27, 2021
-
मराठा सेवा संघ आयोजित आॕनलाईन शैक्षणिक व्याख्यानमालेची सांगता
Big9news Network सोलापुर प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या वतीने १७ जून राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीदिन ते २६ जून राजर्षी शाहू महाराज जयंती या कालावाधित शैक्षणिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.. सध्या सुरु असलेल्या आॕनलाईन शिक्षणानुमुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक बऱ्याच अंशी संभ्रम व अनामिक भितीच्या सावटामधे आहेत. त्यांच्या मनातील ही भिती व संभ्रम निघून जावा , तसेच…
-
आदेश | शहरात उद्यापासून कडक निर्बंध लागू ; महापालिका आयुक्त
Big9news Network कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. अनलॉक झाल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला होता. त्यातच डेल्टा प्लस या आजाराचे संक्रमण वाढत असल्याने राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये तिसरा स्तर लागू केला आहे. त्यामध्ये सोलापूरचा समावेश होतोय. पॉझिटिव्हिटी रेट नुसार सोलापूर ग्रामीण भागात…
-
Breaking | राज्यपाल निवासस्थाना समोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Big9news Network राज्यपाल निवास स्थानासमोर राष्ट्रीय छावा संघटनेचे योगेशभाऊ पवार यांचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांच्या सतर्कतेमूळे अनुचित प्रकार टळला.. पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने राज्य शासनाच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना याबाबत कळवून मिळणार चर्चेसाठी भेटीची वेळ. राष्ट्रीय छावा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश ऊपाध्यक्ष योगेशभाऊ पवार यांनी सोशल मिडियावरुन दिनांक २६ रोजी…
-
ग्रामीण | आज बरे झाले 402; तर नवे बाधित रुग्ण 351
Big9news Network आज दि.27 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 351 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. आज रविवारी 27 जून रोजी ग्रामीण भागातील 351 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 234 पुरुष तर 117 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 402 आहे. यामध्ये 223 पुरुष तर 179 महिलांचा समावेश होतो. आज 9…
-
मोठी बातमी | प्राध्यापकांच्या 3 हजार 64 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
प्राध्यापकांच्या 3 हजार 64 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत पुणे, दि. 27:- नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने 21 जून 2021 पासून विविध मागण्यांच्यासंदर्भात उच्च शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. उच्चस्तरीय समितीच्यावतीने एकून 4 हजार 74 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार…
-
शहर | आज एकही मृत्यू नाही; तर नवे बाधित रुग्ण 10
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 8 जण बरे झाले तर एकही मृत्यू नाही. सोलापूर शहरात आज रविवारी दि.27 जून रोजी कोरोनाचे नवे 10 रुग्ण आढळले असून यामध्ये 6 पुरुष तर 4 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण 961 जणांचे अहवाल…
-
आदेश | सोलापूर ग्रामीण भागात काय सुरू काय राहणार बंद
Big9news Network अनलॉक केल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. तसेच आगामी काळातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यापूर्वी ७ जून…