Day: September 20, 2021
-
दुर्दैवी घटना | शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू
BIG 9 NEWS NETWORK सांगोला : शेततळ्यात सायफन टाकताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पती-पत्नीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास धायटी (ता. सांगोला येथील (पुजारी वस्ती) येथे घडली . शीतल मल्हारी पुजारी (वय २२) व मल्हारी बाळू पुजारी (वय ३०) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. धायटी येथील…
-
असा घ्या लाभ | गहू व हरभरा बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा
BIG 9 NEWS NETWORK गहू व हरभरा बियाण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा सोलापूर,दि.20: गहू व हरभरा बियाणासाठी रब्बी हंगामात महाडीबीटी पोर्टलवर ‘एक अर्ज योजना अनेक’ या सदराखाली शेतकऱ्यांनी 25 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे यांनी केले आहे. बियाणे व लागवड साहित्य उपअभियानांतर्गत ग्राम…