Day: November 11, 2021
-

प्रथम वर्ष – थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Big9news Network महाराष्ट्र शासनातर्फे राबविली जाणारी केंद्रियभूत ऑन प्रवेश प्रक्रीया २०२१, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन (महाराष्ट्र, मुंबई) ने आखून दिलेल्या नियमानुसार प्रथम वर्ष आणि थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी २ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झाली आहे. डिसेंबर २१ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत दोनच फेऱ्या…
-

पंढरपूर | वाहतुकीबाबत आदेश; जाणून घ्या, पार्किंग आणि पर्यायी मार्ग
Big9news Network उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग यांनी दिनांक 09 नोव्हेंबर 2021 अन्वये श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक शुध्द पंचमी दि. 09 नोव्हेंबर 2021 ते कार्तिक शुध्द पौर्णिमा 19 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. या कार्तिक वारीचा मुख्य दिवस हा दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी आहे. यात्रा कालावधीत पंढरपूर व पंढरपूर परिसरात…
-

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात; मुख्यमंत्री ठाकरे यांचे कळकळीचे आवाहन
Big9news Network एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष…
-

मोठी बातमी | प्राध्यापकांची 2088 तर प्राचार्यांची 370 रिक्त पदे भरण्यास मान्यता – शिक्षण मंत्री उदय सामंत
Big9news Network उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील 370 प्राचार्य व 2088 सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वित्त विभागाने भरती प्रक्रियेवरील…
-

‘एसटी कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही कायम खंबीरपणे उभे राहु’ – विक्रम देशमुख
Big9news Network संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे ८/१६/२४ टक्के तसेच सण, उच्चल १२५००/- रुपये मिळावा, राज्य सकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढीचा दर तीन टक्के प्रमाणे मिळावा, घरभाडे भत्ता मिळावा, दिवाळी भेट म्हणून रु.१५०००/- सानुग्रह अनुदान मिळावा अशा विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र एस.टी.कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलन स्थळी जाऊन…