Day: November 16, 2021

  • T20 | सट्टा घेताना शहरात चार ठिकाणी अचानक धाड

    T20 | सट्टा घेताना शहरात चार ठिकाणी अचानक धाड

    Big9news Network ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यावर सट्टा घेणाऱ्या चार ठिकाणी गुन्हे शाखा आणि भरारी पथकाने अचानक धाड़ी टाकून लाखोंचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री ८.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान झाली. रविवारी रात्री टी-२० विश्वचषक स्पर्धेची फायनल मॅच सुरू होती. मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये अटीतटीचा सामना होत असताना त्यावर शहरात सट्टा सुरू असल्याची…

  • …तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा – आ. सुभाष देशमुख

    …तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा – आ. सुभाष देशमुख

    Big9news Network युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकर्‍यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र  महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे  पठाणी वसुली सुरू आहे. ऊर्जामंत्र्यांकडून जर विज बिलाचा प्रश्‍न सुटत…

  • गाव समृद्ध होण्यासाठी कुटुंबे समृद्ध झाली पाहिजेत – आ.सुभाष देशमुख

    गाव समृद्ध होण्यासाठी कुटुंबे समृद्ध झाली पाहिजेत – आ.सुभाष देशमुख

    Big9news Network तांडा समृद्ध व्हायचा असेल तर आधी कुटुंबे समृद्ध झाली पाहिजेत आणि उद्योजकतेतूनच कुटुंबे समृद्ध होतील असे मत आमदार सुभाषबापू देशमुख यांनी काल उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिर्‍हे तांड्यावरच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्‍त केले. समृद्ध गाव योजनेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तिर्‍हे ग्रामस्थ आणि सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या वतिने बाल…

  • व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

    व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

    Big9news Network व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सोलापुरातील रिक्षा चालकावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम अब्दुलरजाक शेख ऊर्फ कुमठे (वय ४४, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी बंदोबस्त लावण्यात आला होता. गोपनीय शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल अजितसिंह देशमुख, पोलीस नाईक बाळू जाधव, प्रभाकर देढे, पोलीस…