Month: November 2021
-
‘आझादी का अमृत महोत्सव’ | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा
Big9news Network “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत. याच कारणामुळे यंदाचा “संविधान दिन” आणखी औचित्यपूर्ण, विशेष महत्त्वाचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हा दिन साजरा करताना जगातील एक सार्वभौम आणि बलशाली प्रजासत्ताकाची निर्मिती करताना ‘नागरिक’ केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अधिकार-हक्काला, हिताला…
-
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या
Big9news Network संविधान दिनानिमित्त शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे आज मंत्रालयात वाचन केले. यावेळी मंत्री प्रा.गायकवाड यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. भारतीय संविधान हे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असे आहे. या संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अमूल्य असे योगदान दिले आहे, असेही मंत्री प्रा.गायकवाड यांनी यावेळी म्हटले. यावेळी मुख्य सचिव श्री सिताराम…
-
26/11 | राज्यपाल, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हुतात्म्यांना केले अभिवादन
Big9news Network राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून 13 वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी…
-
मतदार नोंदणी | २७ व २८ नोव्हेंबरच्या विशेष मोहिमेत सहभागी व्हा – विभागीय आयुक्त
Big9news Network नागपूर जिल्ह्यामध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू असणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात हे अभियान अतिशय गतिशील करा. मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंदणी करा. 27 व 28 या दिवशी जिल्हा प्रशासनाने सर्व घटकातील मतदारांची नोंदणी व निवडणूक प्रक्रिया अतिशय गतिशीलतेने राबवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत…
-
26/11 | मुंबईवरील हल्ल्यातील वीर शहिदांना अभिवादन – मुख्यमंत्री
Big9news Network मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह तसेच हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता, अशी…
-
सीईओ स्वामी यांनी केली पार्किंग व्यवस्थेची पाहणी… पहा
Big9news Network मागील काही काळापासून जिल्हा परिषद आवारात अस्ताव्यस्त पार्किंगमुळे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गाड्या लावण्यासाठी सुध्दा अडचण निर्माण झाली होती. ही बाब माध्यमांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी कार्यालयात आल्यानंतर तातडीने खातेप्रमुखांना बरोबर घेऊन सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषद आवारात फेरफटका मारुन पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी…
-
विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार
Big9News Network समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे. तसेच कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणुक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या आहेत. या…
-
लसवंत सोलापुरी | जिल्ह्यातील 31 लाख 45 हजार ; प्रशासनाला करावे सहकार्य – जिल्हाधिकारी
Big9news Network जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेस सुरुवात झालेली असून दिनांक 22 नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत एकूण 31 लाख 45 हजार 114 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 23 लाख 55 हजार 640 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 89 हजार 474 इतकी आहे. तरी…
-
चिमणी | पाडकामसाठी प्रशासनाची तयारी; विमानसेवेसाठी सामाजिक संस्थांची मोर्चेबांधणी…
Big9news Network १८ नोव्हेंबर रोजी डॉ.संदीप आडके व त्यांच्या सोलापूर विचार मंचच्या बहुसंख्य सभासदांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोमपा आयुक्त पी शिवशंकर व पोलीस आयुक्त बैजल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९० मीटर उंचीची बेकायदा को-जनरेशन चिमणी पाडून टाकून होटगी रोड विमानसेवा सुरू होण्यासाठी त्वरित हालचाली करण्याबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.…
-
अक्कलकोट | चंदनाची तस्करी करणारे जेलबंद; असा लावला ट्रॅप…
Big9news Network मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेतले असताना चंदन चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करून कारवाई करणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोसई शैलेश खेडकर…