Month: December 2021
-
Fastag System Hang | टोल वसुली सिस्टीम हॅंग | वाहनांच्या लागल्या रांगाच रांगा
Big9news Network पुणे -सोलापूर रोड वरील टेंभुर्णी- इंदापूर मधील टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी अद्यावत करण्यात आलेली सिस्टिम हँग झाल्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत अशी माहिती वाहन चालक सिद्धेश्वर स्वामी यांनी दिली. लांबचा प्रवास करताना चार चाकी वाहने, तसेच जड वाहने यांच्याकडून टोल घेण्यात येतो. टोल वसुलीसाठी यादी पैसे आकारून पावती देण्यात येत होती…
-
तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्त्याला मंजुरी; आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
Big9news Network उत्तर तालुक्यातील तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण योजनेंतर्गत मंजूर झाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे. तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता अत्यंत खराब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले होते. अनेकवेळा या रस्त्यावर किरकोळ अपघातही झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आमदार सुभाष…
-
नाताळ,31 फर्स्ट | राज्य उत्पादन शुल्कची धडाकेबाज कारवाई ; हातभट्ट्यांची दाणादाण
Big9news Network एका वाहनासह ०९ वारस गुन्हे दाखल करून रुपये ९,६२,६६०/- चा मुद्देमाल जप्त नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर केलेल्या सामुहिक मोहिमेत दिनांक २५ डिसेंबर रोजी मा. आयुक्त सो. यांच्या आदेशा नुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उप अधीक्षक श्री. आदित्य पवार यांच्या नेतृत्वात मुळेगाव तांडा, सिताराम तांडा, ता. द. सोलापूर व गुळवंची…
-
विकास कामाचा धडाका ! प्रभाग 3 मध्ये बनतोय भव्य रस्ता ; आज होणार उद्घाटन
MH 13 News Network प्रभाग 3 (अ) चे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम वेगात सुरू आहे.आज माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रस्ता उद्घाटन शुभारंभ घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक 3 अ चे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र शासन सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय अनुदानातून…
-
Breaking | राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू
Big9news Network राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार…
-
नाताळ सण संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी; पहा
Big9News Network नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन…
-
नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल च्या वतीने 26 डिसेंबर रोजी भव्य बाल हृदय रोग निदान शिबिराचे आयोजन
Big9news Network नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल पंढरपूर व कमल क्रांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर 2019 रोजी सकाळी ठीक दहा वाजता पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. शीतल के शहा, यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये मोफत बाल रोग हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये, हृदयाची सोनोग्राफी (2D…
-
परतफेडीची हीच योग्य वेळ | पांडुरंग व लोकनेते प्रमाणेच भीमाची निवडणूक…
Big9news Network प्रशांत कुलकर्णी (पंढरपूर) 15 वर्षापूर्वी भीमा कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय भीमरावदादा यांचे चिरंजीव श्री.धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडीक यांनी भीमाचे त्यावेळेचे चेअरमन आ.सुधाकरपंत परिचारक व त्यांचे सहकारी आ.राजन पाटील यांना भीमा कारखाना एक पाऊल मागे घेत दिलदारपणा दाखवत बिनविरोध बहाल केला होता याचे साक्षीदार भीमाचे सर्व सभासद आहेत.स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक व आमदार राजन पाटील यांनी…
-
पु. अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 14 कोटीच्या आराखड्यास मान्यता
Big9news Network येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक तसेच टॉवरच्या बांधकामासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणी अर्थसंकल्पात 14 कोटी 24 लाख 92 हजाराच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. तर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षात स्मारकाच्या कामकाजासाठी 1 कोटी 73 लाख 91 हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे. या निधीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…
-
ऊसातील खोडवा हे पीक कमी खर्चात जास्त पैसे मिळवून देणारे पिक – विक्रम लाड
Big9News Network ऊसातील खोडवा हे पीक कमी खर्चात जास्त पैसे मिळवून देणारे पिक असल्याची माहिती झुआरी ॲग्रो केमिकल्स कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी विक्रम लाड यांनी दिली. अक्कलकोट येथील चुंगी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जय किसान कंपनी तर्फे किसान दिन चुंगी येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रगतशील शेतकरी नंदकुमार चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.…