Year: 2022
-

“मनविक” ने अनाथांना घडवले स्वामी दर्शन
Big9news Network येथील मनविक फाउंडेशन च्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून अनाथाश्रम च्या मुलांना अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणी दर्शन व एक दिवसीय सहलीचे आयोजन केले जाते.प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही संस्कार संजीवनी अनाथाश्रम मुळेगाव येथील लहान मुलांना फाउंडेशन च्या वतीने याचे आयोजन केले होते. सोलापूर मधील विविध अनाथाश्रम च्या मुलांना विविध सामाजिक संस्थेच्या व दातृत्वाच्या सहकार्याने प्रत्येक…
-

सोलापुरातील माजी महापौरासह चौघावर गुन्हा दाखल
Big9news Network सोलापुरातील एका माजी महापौरांनी बनावट सातबारा उतारा तयार करून फसवणूक केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी अन्य तीन जणाविरुद्ध सदर बझार पोलीस (sadar bazar police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव भीमा राठोड, माजी महापौर विठ्ठल करबसू जाधव (ex mayor vittal karbasu jadhav) व त्या वेळचे तत्कालीन तलाठी ( talathi) व…
-

जिजाऊ – सावित्रीचा वारसा चालवत ‘या’ मातांकडूनच होत आहे ग्रामिण संस्कृतीचे जतन
Big9news Network ग्रामिण भागातील सर्व क्षेत्रात काम करुन आपली मुले घडवत घडवत शेती करुन नवनिर्मीती करणाऱ्या मातांचा सन्मान होणे अन् ते करण्याचे संधी मिळणे आमच्यासाठी सुवर्णक्षण आहे. या माता-माऊली जिजाऊ -सावित्रीचा वारसा चालवत ग्रामिण संस्कृतीचे जतन करीत आहेत, असे प्रतिपादन डाॅ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे बक्षि हिप्परगे येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि…
-

सोलापूर | कट्टर भाजप नेत्यावर पक्षाने सोपविली नवी जबाबदारी
Big9news Network भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्ष पदी माजी विरोधीपक्षनेते नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते नवी पेठ येथील कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. हि जबाबदारी पार पाडत असताना आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे. ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी…
-

शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात आ. प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांना निवेदन दिले
Big9news Network दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी सोलापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी 1) सन 1995 नंतरच्या रोजंदारी कर्मचारी यांना कायम करण्याबाबत. 2) आस्थापनावरील वाहन चालक पदे रिक्त असल्याने नवीन प्रस्ताव बनवून तात्काळ शासनाकडे पाठविण्यात यावे. 3) मलेरिया विभागाकडील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता (S.F.W.) या पदाकरीता मुदतवाढ मिळावी व इतर मागण्यांबाबत. 4) सोलापूर महानगरपालिकेतील…
-

प्रभाग 3 येथे मकर संक्रांतीनिमित्त भव्य रस्ता कामाचे उद्घाटन
Big9news Network मकर संक्रात निमित्त भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या भांडवली निधीतून प्रभाग ३ येथील श्रीनिवास चिम्मन घर ते सुदर्शन संदुपटला घरापर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका मध्ये पक्षविरहित प्रामाणिक जनतेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाचं निवडून आणा असे प्रतिपादन नरेंद्र गंभीरे यांनी केले. सुरेश पाटील यांची ओळख म्हणजे सिद्धेश्वरांनी जसे काय कवे कैलास…
-

पानिपत शौर्य दिवस डोंगरगाव येथे साजरा
Big9news Network 14 जानेवारी 1761 या रोजी पानिपत या ठिकाणी महमदशहा अब्दली व भाऊसाहेब पेशवे यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले.यामध्ये महाराष्ट्रातील एक लाख तरुण मुलांचा तरुण युद्धामध्ये धारातीर्थी पडले यामध्ये डोंगरगाव व सांगोला तालुका या परिसरातील 70 पेक्षा अधिक लोक धारातीर्थी पडले, यामध्ये महिपतराव बाबर,लिंबाजी बाबर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या फौजे मध्ये 70 पेक्षा अधिक लोक धारातीर्थी…
-

‘कलासंगम’ ची भक्तीसेवा ; श्रीसिद्धेश्वर जत्रेचा साकारला देखावा
Big9news Network संस्थापिका व माजी महापौर सौ.शोभाताई बनशेट्टी यांच्या नेतृत्वात कलासंगम फौंडेशन च्या वतीने गेल्या २२ वर्षापासून जत्रेच्या ६८ लिंग मार्गावर नयनरम्य रांगोळीच्या पायघड्या व गालीच्या चे रेखाटन केले जाते, परंतु गेल्या वर्षी व या वर्षी कोरोना आणि ओमिक्रोन च्या संसर्गाच्या भिंतीने शासनाने जत्रा आणि ६८ लिंग परिक्रमे साठी परवानगी नाकारली आहे, परंतु कलासंगम फौंडेशन…
-

सोलापुरात सुरू होणार 10वी, 12वीचे क्लासेस
Big9news Network दहावी, बारावीच्या पाल्यांचे एक्स्ट्रा क्लासेस किवा शिकवण्या सुरू ठेवण्यास हरकत नाही. पालकांनी आपापल्या पाल्यास व्यवस्थित काळजीसह क्लासेसला पाठवण्यास हरकत नाही, असे सुस्पष्ट मत नोंदवत खासगी क्लासेस व शाळा महाविद्यालयांना परवानगी देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांना दिल्या. कोरोना व ओमिक्रॉनच्या वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी…
-

हेलिकॉप्टरने आलेल्या पालकमंत्र्यांची कोरोना रुग्णांना भेट
Big9news Network जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांची दर शुक्रवारी धावती भेट असते. त्यात प्रशासकीय आढावा घेऊन काही सूचना करून परत निघतात. आज शुक्रवारी सिव्हील हॉस्पिटल मधील कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, सिव्हिलच्या कोविड समन्वयक डॉक्टर अग्रजा चिटणीस,तहसीलदार…