Category: शिक्षण/करिअर
-
कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट
उदगीर/प्रतिनिधी : कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदुत ओम हणमे, अक्षय डोके, शुभम जगताप, समर्थ जगताप, प्रदीप कुंडकरी, सुरज जाधव व प्रसाद कांबळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची भेट घेतली. शेतकऱ्यांना पीक कसे घ्यायचे हे चांगले माहीत असते परंतु बँकेकडून कर्ज कसे मिळवायचे याची माहिती नसते. अज्ञानाअभावी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून…
-
SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ
Big9news Network मुंबई – अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. राज्यात २० फेब्रुवारी…
-
महाविद्यालयीन कृषीदुतांनी बनवले शून्य उर्जा शीत कक्ष
उदगीर / प्रतिनिधी : कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा च्या विद्यार्थ्यांनी शून्य उर्जेवर आधारित ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा वापर करून व सोप्या तंत्रांचा वापर करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व फळे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शीत कक्ष बनविले. त्याला लोहारा येथील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात भाजीपाला, फळे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी, फळाची व…
-
कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदूतांनी दिली कृषी संबंधित ॲपची माहिती
उदगीर : कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदूतानी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्ष २०२४- २५ आवलकोंडा येथे विविध उप्रकमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा केला जात आहे. हा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगक संलग्नता उपक्रम संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आवलकोंडा गावामध्ये जाऊन…
-
महाविद्यालयीन कृषीदुतांनी बनवले शून्य उर्जा शीत कक्ष..! असे आहेत फायदे..!
उदगीर/ प्रतिनिधी कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा च्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव मार्फत शून्य उर्जेवर आधारित ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा वापर करून व सोप्या तंत्रांचा वापर करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व फळे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शीत कक्ष बनविले. त्याला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात भाजीपाला, फळे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी, फळाची व…
-
कृषी महाविद्यालयीन कृषीदुतांनी बनवले शून्य उर्जा शीत कक्ष..!
उदगीर : कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा च्या विद्यार्थ्यांनी शेकापूर गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव मार्फत शून्य उर्जेवर आधारित ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा वापर करून व सोप्या तंत्रांचा वापर करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व फळे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शीत कक्ष बनविले. कमी खर्चात भाजीपाला, फळे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी, फळाची व भाजीपाल्यांची साठवण ही…
-
महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा
Big9 News महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मध्ये कलम 11 च्या पोटकलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य असलेले असे दोन नामांकित सनदी लेखापाल…
-
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
Big9 News केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’सारथी’ संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले…
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी
Big9 News केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा…
-
रोमांच हर्ष… चित्तथरारक. लाठीकाठी… युद्ध कला मोफत प्रशिक्षण शिबिराची समारोप सांगता…
—
by
Big News सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 14 मे ते 17 मे 2023 रोजी होम मैदान येथे मोफत लाठीकाठी युद्ध कला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते, यामध्ये 75 शिबिरार्थीने सहभाग नोंदविला. आधी जिजाऊ घडली, तर अनेक शिवबा घडतील. अशा विचारांची आदर्श मनात बाळगून माताभगिनीं मोठ्या…