Category: गुन्हे
-

सोलापुरातील माजी महापौरासह चौघावर गुन्हा दाखल
Big9news Network सोलापुरातील एका माजी महापौरांनी बनावट सातबारा उतारा तयार करून फसवणूक केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी अन्य तीन जणाविरुद्ध सदर बझार पोलीस (sadar bazar police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव भीमा राठोड, माजी महापौर विठ्ठल करबसू जाधव (ex mayor vittal karbasu jadhav) व त्या वेळचे तत्कालीन तलाठी ( talathi) व…
-

झोन 5 | दे दारू ..मद्यपी लिपिकाला आयुक्तांनी दाखवला घरचा रस्ता
Big9news Network मद्यपान करून महापालिकेच्या साधू वासवानी येथील विभागीय कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या लिपिकाला आयुक्त पी. शिवशंकर यांनी निलंबित केले. एस. एन. गदलवालकर असे या लिपिकाचे नाव आहे. विभागीय कार्यलाय 5 येथे वरिष्ठ क्लर्क एस.एन. गदवालकर हे कार्यलायी वेळेत दारू पिऊन कार्यालयात गोंधळ घालत असताना त्या ठिकाणीची माहिती आयुक्त पि.शिवशंकर तसेच सामान्य प्रशासन विभागाला मिळाली. गदलवालकर…
-

लाच घेताना तलाठीला केले ‘ए.सी.बी.’ ने जेरबंद
Big9News Network शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच मागितली त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केले. समाधान बाळासाहेब काळे, वय ३३, वर्ष व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे…
-

मोलकरणीने चोरले साडेतीन लाखांचे दागिने
Big9News Network करमाळा । कपाटाची स्वच्छता करताना मोलकरणीने त्यातील रोकड व तीन लाख ४३ हजारांचे दागिने लांबविले. १२ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत केम येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी मोलकरणीविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शालन अडगळे (रा. रोपळे, ता. माढा) असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे. ५० हजारांच्या रोकडसह सोने व…
-

खळबळजनक | माढा तालुक्यातील उपळाई गावात गोळीबार..
शेखर म्हेत्रे /माढा प्रतिनिधी: आज शुक्रवारी माढा येथील उपळाई गावात एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे .त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. उपळाई खुर्द चे सरपंच संदीप पाटील यांच्या घरी हा प्रकार सकाळी साडेआठ च्या सुमारास घडलाय.गोळीबार करणारी व्यक्ती ही संबंधित केवड येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचारीचा नातेवाईक आहे. डिझेल चोरी करत…
-

नीचतेचा कळस | बापानेच केला 16 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून ! नराधम बापासह आई..
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधम बापानेच केवळ 16 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारले. ‘त्या’ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना संतापजनक प्रकार उघडकीस आला. सिकंदराबाद – राजकोट एक्स या रेल्वेमध्ये एक मोठी खळबळजनक आणि माणुसकीला लाज वाटेल अशी घटना उघडकीस आली आहे. नराधम बापाने पोटच्या सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…
-

हैदराबाद रोडवर अपघात ; पादचारी व्यक्तीस उडवले
Big9news Network सोलापूर-हैदराबाद रोड येथील खान हॉटेल जवळ पायी चालत जात असणाऱ्या इसमास चारचाकी वाहन (क्रमांक AP28 DA 7091) या वाहनाने धडक दिली व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकावर जाऊन आदळल्याने चारचाकी वाहन पलटी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
-

सोलापुरात खिल्लार,जर्सी गायी, खोंडे यांना पोलिसांकडून जीवदान
Big9news Network सोलापूरमध्ये कत्तलीसाठी आणून दाबून ठेवलेले सुमारे गाय वंशीय 35 जनावरे सोडवण्यात पोलिसांना यश मिळाले या प्रकरणात माजी नगरसेवक विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2021 रोजी पहाटे सहाच्या सुमारास पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर बझार पोलिसाच्या पथकाने कारवाई केली. शास्त्री नगर येथील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम…
-

तिघांनी ढोसली दारू, डबक्यात बुडवून केला ‘खून’ ; न्यायालयाने दिला निकाल..
सोलापूर दि:- संजय तुळजीराम मल्लाव,उ.व.34,रा:-कोळेगाव ता:- मोहोळ,जिल्हा:-सोलापूर याचा मागील भांडणाचा राग धरून खून केल्याप्रकरणी राजू उर्फ राजकुमार गुंडेराम भोई,उ.व. 24,रा:- औराद, ता.द.सोलापूर याची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस.एस. जगताप यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की, यातील मयत संजय मल्लाव हा कोळेगाव ता.मोहोळचा रहिवासी होता,दिनांक 22/04/2018 रोजी त्याला आरोपीने फोन करून घराबाहेर बोलावले…
-

नाताळ,31 फर्स्ट | राज्य उत्पादन शुल्कची धडाकेबाज कारवाई ; हातभट्ट्यांची दाणादाण
Big9news Network एका वाहनासह ०९ वारस गुन्हे दाखल करून रुपये ९,६२,६६०/- चा मुद्देमाल जप्त नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर केलेल्या सामुहिक मोहिमेत दिनांक २५ डिसेंबर रोजी मा. आयुक्त सो. यांच्या आदेशा नुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उप अधीक्षक श्री. आदित्य पवार यांच्या नेतृत्वात मुळेगाव तांडा, सिताराम तांडा, ता. द. सोलापूर व गुळवंची…
