Category: क्रीडा
-
शिवराज्याभिषेक दिनी ‘या’ दोन बाल मावळ्यांचा सत्कार ; ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचा उपक्रम
श्री ज्ञानेश्वर माऊली शिवजन्मोत्सव युवा प्रतिष्ठान तर्फे शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटत संपन्न झाला यावेळी नेपाळ येथे झालेल्या लाठी काठी स्पर्धेमध्ये सोलापूर मधील दोन हर्ष अंबरशेट्टी , प्रतिक आळंद या बाल मावळ्यांनी सुवर्णपदक पटकावले यांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे , प्रभागाचे नगरसेवक डॉ राजेश अनगिरे, नगसेवक राजकुमार हंचाटे ,खड्डा ताली चे…
-
छत्रपतींना अभिवादन करून महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणा कडे रवाना
Big9News Network हरियाना येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघाने पदक मिळवण्याचा निर्धार केला. क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे…
-
Breaking | अँड्र्यू सायमंड्सचा अपघातात मृत्यू, चाहत्यांमध्ये शोककळा
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला.कारच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. अचानक त्यांची कार रस्ता सोडून उलटली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो जखमी झाला. हा अपघात…
-
जपानने उडवला थायलंडचा धुव्वा; उपांत्य फेरीत धडक
Big9news Network जपानने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना थायलंडचा ७-० गोलने धुव्वा उडवला. डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात जपानने जबरदस्त आक्रमक खेळ करताना थायलंडला कोणतीही संधी दिली नाही. या शानदार विजयासह दोन वेळच्या विजेत्या आणि गतविजेत्या असलेल्या जपानने २०२३ साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या फिफा विश्वचषक…
-
सुर्यनमस्कारात ” एसव्हीसीएस”चे योगदान उल्लेखनीय – माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर
Big9news Network 75 करोड सुर्यनमस्कार राष्ट्रीय संकल्पात सोलापुर जिल्यातील अकरा कोटी सुर्यनमस्कारात “एसव्हीसीएस“चे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी केले. देशाच्या ७५ व्या स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन आयुष मंञालय आणि फीट इंडीया याच्या सौजन्याने गीता परीवाराच्या वतीने आणि जि.प.व मनपा शिक्षण विभाग यांच्या समन्वयातुन बुधवारी सकाळी अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी शिक्षण संकुलात…
-
सोलापूरातील सायकल लवर्स ग्रुप यांचेकडून ‘सायक्लोथोन 2022’चे आयोजन
Big9news Network प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ‘शारदा प्रतिष्ठान, सोलापूर ‘ संचलित सायकल लवर्स ग्रुप कडून रविवार दिनांक २३ मार्च रोजी “सोलापूर सायक्लोथोन 2022” चे आयोजन करण्यात आले आहे. सायकल लव्हर्स सोलापूर यांचे कडून दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही स्पर्धा वर्च्युअल स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदर…
-
ओसवाल फायनान्सने पटकावली सुर्या कार्पोरेट ट्रॉफी; श्रीराम ट्रान्सपोर्ट संघ उपविजेता
Big9news Network चौकार षटकारचा पाऊस पाडून धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या ओसवाल फायनान्सने श्रीराम ट्रान्सपोर्टच्या संघाला नमवून यंदाच्या 10 व्या वर्षातील सुर्या कार्पोरेट ट्रॉफीवर आपले नाव कोरले. प्रमुख अतिथी प्रसिध्द अस्तिरोग तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे, सन्मित्र डेव्हलपर्सचे अनिकेत कलशेट्टी, निर्मल डेव्हलपर्सचे जयश संगा, शशिकांत टाकळीकर, सुर्या ग्रुपचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे, संजय सुरवसे,मनोज भागवत यांच्या हस्ते विजेत्या ओसवाल फायनान्सच्या…
-
बँक ऑफ इंडियाच्या क्रिकेट संघाचा विजय; सुपर ओव्हरमध्ये मारली बाजी
Big9news Network बँक ऑफ इंडियाच्या क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून सामना बरोबरीत आणला आणि पुढच्या सुपर ओव्हरमध्ये एमएसईबी संघाच्या खेळाडूंना एकही धाव न काढू देता तंबुत पाठवून बाजी मारली. सुर्या ग्रुपच्या वतीने आयोजित सुर्या कार्पोरेट ट्रॉफी 2021 च्या क्रिकेट सामन्याला शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी वल्याळ मैदानावर सुरूवात झाली. नगरसेवक नागेश वल्याळ, सन्मित्र डेव्हलपर्सचे अनिकेत…
-
स्वामींचे आशीर्वादच केसरी विजेतेपदाचे पाठबळ – हर्षद सदगीर
Big9news Network स्वामी समर्थांचे आशीर्वाद, स्वामी समर्थांची दिव्यदृष्टी, नेहमीच आपल्या पाठीशी राहावी याकरिता स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता येथे आलो असून स्वामींचे आशिर्वादच महाराष्ट्र केसरी विजेतेपदाचे पाठबळ असल्याचे मनोगत यंदाचे महाराष्ट्र केसरी विजेते हर्षद सदगीर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने…
-
T20 | सट्टा घेताना शहरात चार ठिकाणी अचानक धाड
Big9news Network ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यावर सट्टा घेणाऱ्या चार ठिकाणी गुन्हे शाखा आणि भरारी पथकाने अचानक धाड़ी टाकून लाखोंचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री ८.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान झाली. रविवारी रात्री टी-२० विश्वचषक स्पर्धेची फायनल मॅच सुरू होती. मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये अटीतटीचा सामना होत असताना त्यावर शहरात सट्टा सुरू असल्याची…