Category: तंत्रज्ञान
-
व्याख्यान | नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे शाश्वत विकास साधा – डॉ. पाटणकर
नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे शाश्वत विकास साधा! सोलापूर विद्यापीठात डॉ. पाटणकर यांचे व्याख्यान सोलापूर, दि.25 शिक्षण हे प्रगतीचे माध्यम असून संशोधनाशिवाय विकास अशक्य आहे. नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे शाश्वत विकास साधून बलशाली भारत घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अभ्यास व संशोधकांनी योगदान द्यावे, असे आवाहन राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर…
-
सोलापूरकरांनो लक्ष द्या ! आता.. वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ बांधून मिळणार नाहीत…
Big9news Network दुकानात हॉटेलमध्ये, रस्त्यावरील गाड्यावर खाद्यपदार्थ खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर होताना दिसून येतो. मात्र अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, कारण वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणार्या शाईत केमिकल असते आणि ते केमिकल धोकायदायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत नवीन आदेश काढले आहेत. त्यामुळे आता…
-
न्युजपेपरचा वापर खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी न करण्याचे आदेश
Big9news Network अन्न व्यवसायिक वडापाव, पोहे यासारखे अन्नपदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन देण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा संपूर्ण देशात यापुर्वीच…
-
सावधान Alert | अशी होऊ शकते ऑनलाईन फसवणूक ; वाचा सविस्तर
Big9news Network सोलापुरातील एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांनी सुरवातीला शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवला, आता ग्रामीण भागातील गुन्हेगारांवर आपली जरब बसवली आहे. श्री.शैलेश खेडकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून तपास कामात आलेल्या अनुभवांचे कथन त्यांनी केले आहे. लालचीपणा आणि त्याच्यातून होणारी ऑनलाईन फसवणूक याबाबत सविस्तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात.. मा. पोलीस…
-
Honey trap | सोलापुरातील ‘सुप्रिया’ ऑंटी अटकेत ;दोन मुलींची सुटका
Big9news Network सध्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅप द्वारे मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे अशीच एक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. ग्राहकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या आन्टीला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. सुप्रिया बालीगा (वय ५३, रा. जुळे सोलापूर) असे आन्टीचे नाव आहे. तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात…
-
आता..मिटणार कपडे धुण्याची,इस्त्री ची समस्या ; ही बातमी आहे खास
Big9news Network अबीर टेक्नोकॉर्प ही एक सोलापुरातील उदयन्मुख नवीन टेक्नो व्यवसाय करणारी कंपनी आहे. कोविड च्या काळात आणि बदलत्या ऑनलाईन व्यावसाय प्रणाली आणि त्याची वाढती मागणी लक्षात घेऊन धुलाई नावाने एक ऑनलाईन अप्लिकेशन घेऊन येत आहे. ह्या प्रणालीने कपडे धुण्यापासून इस्त्री ड्रायक्लिनिंग व तसेच प्रीमियम लॉन्ड्री सर्विस देता येतात संपूर्ण अद्यावत अशी प्रणाली व त्या…
-
वीज बिलाचा ‘शॉक’ ; भरमसाठ बिलामुळे नागरिकांमध्ये रोष
BIG 9 NEWS NETWORK मंद्रुप – मंद्रुप महावितरणच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वीज बिलाचा शॉक बसत असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा विजेची बिलं महावितरणकडून आकारली जात आहेत. काही नागरिकांना तर वीज बिल देखील घरापर्यंत मिळत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरासरी वीज बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना भरमसाट बिल…
-
सावधान ! Sim swapping होऊ शकते आपल्यासोबत ; अशी घ्या काळजी ..
सावधान..!! Sim swapping हा प्रकार कोणत्याही मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीसोबत होऊ शकतो. त्यामुळे आपली मोठी फसवणूक होऊ शकते. याबाबत सोलापुरातील प्रसिद्ध सायबर क्राईम बाबत तज्ञ ॲड.मंजुनाथ कक्कळमेली सांगताहेत.. आज सकाळी माझ्या सोबत घडलेला किस्सा , सकाळी उठल्यावर मेसेज बॉक्स मध्ये खालील प्रकारे मेसेज दिसून आला, मी तत्काळ समजलो हा सिम swapping चा प्रकार असू शकतो. तरी आपली फसवणूक…
-
वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
Big9news Network पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरीकांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे…
-
मोठी बातमी | प्राध्यापकांच्या 3 हजार 64 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
प्राध्यापकांच्या 3 हजार 64 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत पुणे, दि. 27:- नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने 21 जून 2021 पासून विविध मागण्यांच्यासंदर्भात उच्च शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. उच्चस्तरीय समितीच्यावतीने एकून 4 हजार 74 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार…