Category: व्हिडिओ
-
Video | अन्.. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली. त्यांचा बीपी आणि शुगर वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे मत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुउदगार काढणाऱ्या तसेच जनआशीर्वाद यात्रे निमित्तानं विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेल्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे…
-
अभिमानास्पद| वय अवघे 7 वर्षे3 महिने, निर्माण केला विश्वविक्रम ; वाचा सविस्तर
विश्वविक्रमवीर चि. कुशाग्र हर्षद वागज यांचा सोलापूर मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी कुशाग्रवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. युरोप खंडातील रशियामध्ये असलेल्या सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट उंच आहे. या शिखरावर निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहेत. तापमान उणे २५ अंश सेल्सिअस असते. वर्षभर सतत मोठं मोठी वादळे…
-
Video |तालिबानीच्या दहशतीमुळे देशाबाहेर पडण्यासाठी मोठी गर्दी
अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. तालिबानने अफगाणिस्थान काबीज केले असून त्यामुळे तिथे नागरिक भीतीच्या सावटाखाली असून देशाच्या बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र प्रसारमाध्यमांमधून झळकत आहे. देशातून बाहेर पडण्यासाठी विमानात प्रचंड गर्दी होत आहे. काही लोक विमानाच्या पंख्यावर ही बसले आहेत. आपल्याकडील एसटी ,रेल्वे प्रमाणे…
-
Live | काही ठिकाणी निर्बंध शिथील पण..! मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुंबईकरांना दिलासा* …. *कोरोना हरवण्याची जिद्द बाळगा, संयम आणि शिस्तीचे पालन करा- मुख्यमंत्र्यांचे आवाहन* मुंबई दिनांक ८: ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय…
-
ब्रेकींग | शहरातील पेट्रोलपंप आधीप्रमाणे राहणार सुरू -पालकमंत्री
प्रसाद दिवाणजी /9309140005 सोलापूर शहरातले पेट्रोल पंप २४ तास चालू ठेवायला हरकत नाही, तसा आदेश लवकरच देणार असल्याचे सांगितले. आज पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. ग्रामीण च्या तुलनेने सोलापूर शहरात पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे असे असताना शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे .स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता…
-
Crime Alert | बादशहा म्हणत काढले पिस्तुल ; मनोरंजनाचा टाकला व्हिडिओ ,पहा काय झाली अवस्था
MH13 News Network काही युवक कमी रहदारीचे ठिकाणी काल्पनिक मारामारी व त्यातून झालेल्या भांडणात एकास पिस्तूलमधून गोळी घालत असल्याचा नाट्य रूपांतरित व्हिडीओ ‘इन्स्ट्राग्राम’ द्वारे व्हायरल झाला होता. सद्यस्थितीत युवकांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे. चित्रपटातील गाणे याच्यावर व्हिडिओ बनवणे याचे फॅड सुरू झाले आहे. सदर व्हिडीओ मधील प्रसंगात दाखवलेले पिस्टोल यामुळे त्याचे खरे/खोटेपणाबाबत शंका निर्माण झाली…
-
अश्लील चित्रपट प्रकरणात कार्यालयाच्या गुप्त कपाटात सापडले महत्त्वपूर्ण ‘पुरावे’
शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा हे अश्लील चित्रपट बनवून अॅप्सवर अपलोड केल्याबद्दल पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याशी संबंधित दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, पोर्नोग्राफी प्रकरणी शोध घेत असताना गुन्हे शाखेला अंधेरी येथील राज कुंद्राच्या वियान आणि जेएल स्ट्रीम कार्यालयाकडून एक इंटेलिजेंस कपाट सापडला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा…
-
राज कुंद्राने अश्लील व्हिडिओंचा केला होता एवढ्या डॉलर्सचा सौदा…
राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता त्याच्या व्हॉट्स अॅपवरून असे दिसून आले की 121 अश्लील व्हिडिओ चा 1.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्याचा त्यांचा सौदा होता.’ असे शुक्रवारी मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मंगळवार 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुंद्रा यांनी त्यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात…
-
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी ; सविस्तर माहिती
—
by
in अर्थ/उद्योग, आरोग्य, कला/संस्कृती, कृषी, क्रीडा, गुन्हे, तंत्रज्ञान, न्यायालय, पर्यटन, पर्यावरण, प्रशासकीय, मनोरंजन, महिला, राजकीय, व्हिडिओ, शिक्षण/करिअर, सामाजिकब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी मुंबई दि.13 – राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील…
-
मनसेचं LIVE खळखट्याक | रुग्णवाहिका मिळाली नाही ; फोडली अधिकाऱ्याची गाडी
राज्यात बाधित रुग्णांच्या संख्येत पुणे सर्वात पुढे गेलं आहे. शहरात करोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णांना स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सोमवारी पुणे महापालिकेचे व्हेईकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांच्या वाहनाची तोडफोड केली. वसंत मोरे म्हणाले, “पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात…